Gurubaba Maharaj Ausekar

Gurubaba Maharaj Ausekar सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर - वारकरी संप्रदाय

सद्गुरू श्री.वीरनाथ मल्लनाथ महाराज महाराजांच्या दिंडीचे आज औशातून होणार प्रस्थान...
20/01/2026

सद्गुरू श्री.वीरनाथ मल्लनाथ महाराज महाराजांच्या दिंडीचे आज औशातून होणार प्रस्थान...





प्रासादिक चक्रीभजनाने ओलांडल्या राज्याच्या सीमा....
15/01/2026

प्रासादिक चक्रीभजनाने ओलांडल्या राज्याच्या सीमा....





पंढरीत जोपासला जातोय अध्यात्म अन् राजकीय वारसा    मंदिरातील चक्रीभजनाची औसेकर महाराज फडाची.   परंपरा :-         श्री विठ...
30/12/2025

पंढरीत जोपासला जातोय अध्यात्म अन् राजकीय वारसा

मंदिरातील चक्रीभजनाची औसेकर महाराज फडाची. परंपरा :-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जोपासली जाते,श्री औसेकर महाराज यांच्या फडाच्या प्रासादिक चक्रीभजनाची परंपरा....



13/11/2025

सद्गुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांचे प्रासादिक चक्रीभजन...
https://youtu.be/pvx96LY0BbY


20/09/2025

||श्री||

अभंग एकादशीचा | भजन पतित पावना रामा | श्रीगुरूंना दिसती साक्षात रामराया |
ती तल्लीनता ते तादात्म्य | ती देहीच विदेही अवस्था ||

तो पदन्यास, त्याच्याकडे पहाणं | हरपून भान |
ते वीणेचं पुनःपुन्हा दर्शन | आणि सद्गुरुरायांपुढे नमन ||

मी अर्पिले तयांना ,श्रीगुरुचरणांना | तन मन आणि प्राण |
तुझिया चरणांचे तुटता अनुसंधान | जाईल तत्क्षणी माझा प्राण ||



मराठवाडा सेवा प्रतिष्ठान तर्फे ७७ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, राज्यस्तरीय "मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा २०२...
18/09/2025

मराठवाडा सेवा प्रतिष्ठान तर्फे ७७ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, राज्यस्तरीय "मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा २०२५" पुणे येथे सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी श्री व्यंकटराव गायकवाड साहेब,श्री पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त आयुक्त मनपा पुणे,श्री दिनकर चौधरी, श्री दिनेश सास्तुरकर साहेब, पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते...




लोहारा (धाराशिव ) : लोहारा तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सद्गुरू श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्त...
18/09/2025

लोहारा (धाराशिव ) : लोहारा तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सद्गुरू श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गजानन मक्तेदार गुरुजी, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, जसवंतसिंह, बायस, गिरीश भगत सदाशिव जाधव, तानाजी माटे,गणेश खाबोले, संग्गाण्णा स्वामी यांच्यासह आदी उपस्थित होते...

सराफ लाईन, लातूर येथे श्री. रमेश पाटील, झरीकर यांच्या ऐश्वर्या ज्वेलर्सचे उद्घाटन सदगुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांच...
02/01/2025

सराफ लाईन, लातूर येथे श्री. रमेश पाटील, झरीकर यांच्या ऐश्वर्या ज्वेलर्सचे उद्घाटन सदगुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले....


श्री.सदानंद स्वामी महाराज चरित्र ग्रंथास गुरूवर्य ह.भ.प.श्री.गुरूबाबा महाराज औसेकर महाराजांनी सुंदर असा शुभेच्छा संदेश ल...
02/01/2025

श्री.सदानंद स्वामी महाराज चरित्र ग्रंथास गुरूवर्य ह.भ.प.श्री.गुरूबाबा महाराज औसेकर महाराजांनी सुंदर असा शुभेच्छा संदेश लिहून दिला...
हा ग्रंथ ह.भ.प.डॉ.अनंत महाराज बिडवे बार्शी यांनी लेखन/ व संपादित केलेला असून आज हा ग्रंथ श्री.दत्त देवस्थान खरोळा या संस्थानचे विश्वस्त मा.श्री.गजूदेवा जोशी व मा.श्री.गणेश महाराज विद्वत यांचेकडून महाराजजींना आज लातूर येथे अर्पित करण्यात आला....

हैद्राबाद येथील हिंदी मिलाप न्यूजपेपर मधील बातमी...
31/12/2024

हैद्राबाद येथील हिंदी मिलाप न्यूजपेपर मधील बातमी...




श्री नाथ संस्थानचा भारत सरकारकडून गौरव...
01/11/2024

श्री नाथ संस्थानचा भारत सरकारकडून गौरव...



पुणे येथे दीपावली निमित्त भारत सरकार पोस्टल डिपार्टमेंट, आणि डॉ. शैलेश शहा गुजर यांच्या तर्फे पूज्य सद्गुरु श्री.गुरुबाब...
30/10/2024

पुणे येथे दीपावली निमित्त भारत सरकार पोस्टल डिपार्टमेंट, आणि डॉ. शैलेश शहा गुजर यांच्या तर्फे पूज्य सद्गुरु श्री.गुरुबाबा महाराज औसेकर यांचे छायाचित्र असलेले राष्ट्रीय पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आले. संपूर्ण औसेकर महाराज शिष्य परिवारासाठी एक अतिशय आनंदाची बातमी...



Address

Ausa

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurubaba Maharaj Ausekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Gurubaba Maharaj Ausekar:

Share