Shree Shankar Kundalini Awakening & Research Trust - Chh Sambhaji Nagar

  • Home
  • India
  • Aurangabad
  • Shree Shankar Kundalini Awakening & Research Trust - Chh Sambhaji Nagar

Shree Shankar Kundalini Awakening & Research Trust - Chh Sambhaji Nagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Shankar Kundalini Awakening & Research Trust - Chh Sambhaji Nagar, Religious organisation, ch. Sambhaji Nagar, Maharashtra, Aurangabad.

With the grace of Samarth Sadguru Shri Shankar Maharaj, Sri Kshetra Shri Shankar Maharaj Math, the construction of a spacious Shri Shankar Maharaj Math on a three acre land in Tandulwadi, Taluka: Gangapur is currently underway for a Purpose

23/05/2026

तांदूळवाडी (ता. गंगापूर) येथील श्रीक्षेत्र शंकर महाराज मठातील श्री पुरुषोत्तम पंचायतन देवतांची मंदिरात नुकतीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे मंदिर रविवार, १७मे रोजी पासून भाविकांसाठी खुले आहे.
पुरुषोत्तम मास अर्थात

अधिक मासात सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://share.google/oLWpIJWTk6fWRYT6q

22/05/2026

तांदूळवाडी (ता. गंगापूर) येथील श्रीक्षेत्र शंकर महाराज मठातील श्री पुरुषोत्तम पंचायतन देवतांची मंदिरात नुकतीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे मंदिर रविवार, १७मे रोजी पासून भाविकांसाठी खुले आहे.

अधिक मासात सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण अधिक मासात नामस्मरणाचा अखंड पहारा अर्थात नामस्मरण करण्यात येणार आहे. ज्यांना नामस्मरणात भाग घेण्याची इच्छा आहे, त्यांनी मठामध्ये येऊन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन श्रीशंकर कुंडलिनी अवेकनिंग अँड रिसर्च ट्रस्टच्या अध्यक्षा एम. पी. चौधरी यांनी कळवले आहे.

02/05/2026

॥ श्री गुरुदेव दत्त ॥ 🌸

There is a divine energy rising in Tandulwadi. The world’s first Shri Vishnu Panchayatn temple is nearing its grand consecration.
Step into a week of peace, prayer, and celebration at the Shri Kshetra Shankar Maharaj Math. Mark your calendars and be a part of this historic spiritual journey. 🕉️🙌
📅 Save the Date: May 4th to May 10th, 2026.
See you there!

PranPratishtha2026 MaharashtraTemples SpiritualJourney Hinduism Devotion WorldFirst Gangapur Spirituality DivineBlessings IndianCulture

02/05/2026

Shri Gurudev Datta ॥

The world’s first ‘Shri Purushottam’ (Shri Vishnu Panchayatn) deity temple is being established at the Shri Kshetra Shankar Maharaj Math in Tandulwadi, Gangapur Taluka, Chhatrapati Sambhajinagar District, Maharashtra.

We cordially invite you, along with your family and friends, to witness the grand Pran-Pratishtha (Consecration) ceremony of this magnificent temple.
Event Details

• Dates: May 4, 2026, to May 10, 2026
• Location: Shri Kshetra Shankar Maharaj Math, Tandulwadi, Tal. Gangapur, Dist. Chhatrapati Sambhajinagar

We look forward to your presence at this auspicious and historic occasion.

25/04/2026

श्री गुरुदेव दत्त. जगातील सर्वप्रथम असलेले श्री पुरुषोत्तम म्हणजेच श्री विष्णुपंचायतन देवता मंदिर, श्री क्षेत्र शंकर महाराज मठ, तांदूळवाडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य येथे हा सोहळा होत आहे. श्री शंकर कुंडलिनी अवेकनिंग अँड रिसर्च ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने श्री पुरुषोत्तम पंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा व स्वाहाकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ४ मे २०२६ ते १० मे २०२६ पर्यंत आयोजित केलेला आहे. या निमित्ताने जगातील पहिल्या असलेल्या श्री विष्णुपंचायतन देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आपण सर्वांनी अगत्य यावे, असे सहर्ष आमंत्रण मी आपणास देत आहे.

https://swarparag.com/Purshotam%20Mandir/1.html

25/04/2026

श्री गुरुदेव दत्त. जगातील सर्वप्रथम असलेले श्री पुरुषोत्तम म्हणजेच श्री विष्णुपंचायतन देवता मंदिर, श्री क्षेत्र शंकर महाराज मठ, तांदूळवाडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य येथे हा सोहळा होत आहे. श्री शंकर कुंडलिनी अवेकनिंग अँड रिसर्च ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने श्री पुरुषोत्तम पंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा व स्वाहाकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ४ मे २०२६ ते १० मे २०२६ पर्यंत आयोजित केलेला आहे. या निमित्ताने जगातील पहिल्या असलेल्या श्री विष्णुपंचायतन देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आपण सर्वांनी अगत्य यावे, असे सहर्ष आमंत्रण🙏

https://swarparag.com/Purshotam%20Mandir/1.html

Address

Ch. Sambhaji Nagar, Maharashtra
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Shankar Kundalini Awakening & Research Trust - Chh Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share