19/05/2026
नाथ संकेत मुळे प्रत्येक झाडावर डेंडूची चांगली भर दिसली, आणि रस चूसक कीटकांचा त्रासही कमी जाणवला। 💪
बदलत्या हवामानातही पीक मजबूत राहिलं आणि उत्पादनाने विश्वास जिंकला।
मेहनतीला योग्य साथ मिळाली की परिणामही दमदार मिळतात।
नाथ संकेत —विश्वास, संरक्षण आणि भरघोस उत्पादनाची ताकद।
#नाथसंकेत #कपासकेचॅम्पियन्स #कापूसशेती #डेंडूचीभरमार #जास्तउत्पादन #कीटकांपासूनसंरक्षण #शेतकरीअनुभव #कृषीविश्वास #भारतीयशेतकरी