22/08/2017
आजच्याच दिवशी म्हणजे २२/०७/१९४२ साली राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला एक ब्रीदवाक्य दिलं, ते म्हणजे...
" #शिका!
#संघटित_व्हा!!
#संघर्ष_करा!!! "
आज त्या गोष्टीला बरोबर ७५ वर्षे पूर्ण झाली.
या #पंचाहत्तरीनिमित्त_विश्वरत्न_ज्ञानाच्या_राजा_डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!!!