रेणुकाई कृषी पर्यटन

रेणुकाई कृषी पर्यटन ग्रामिण संस्कृतीची आधुनिक पद्धति अन?

हुरडा पार्टी अन धमाल ....🌾🌾🌾🌾🌾🌾🌾रेणुकाई कृषी व आरोग्य पर्यटन,परदरी.औरंगाबाद.मुक्ता सबनीस 8788097280.मंगेश पाटील 88305675...
16/01/2021

हुरडा पार्टी अन धमाल ....
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
रेणुकाई कृषी व आरोग्य पर्यटन,परदरी.
औरंगाबाद.
मुक्ता सबनीस 8788097280.
मंगेश पाटील 8830567569.

रेणुकाई कृषी व आरोग्य पर्यटन केंद्र .परदरी..🌾🌾🌾🌾🌾🌾 तालुका जिल्हा औरंगाबाद .💐💐💐💐💐प्रदूषित वातावरणाच्या सहवासातून सुटका कर...
01/01/2021

रेणुकाई कृषी व आरोग्य पर्यटन केंद्र .परदरी..
🌾🌾🌾🌾🌾🌾
तालुका जिल्हा औरंगाबाद .
💐💐💐💐💐
प्रदूषित वातावरणाच्या सहवासातून सुटका करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी सज्ज केलं आहे असे "शिवार" ज्यात तुम्हाला अनुभवता येईल
रान संस्कृती - ग्रामसंस्कृती ..........🌱🌱🌱🌱🌱🌱 covid-19 च्या धास्तीने घरातच कोंडलेल्या परिवाराला..,
कुटुंबाला🥵🥵🥵🥵🥵 स्वच्छंदपणे जगण्यासाठीचा एक दिवस ....!!🙂🙂🙂
घुंगर माळा असलेल्या बैलगाडीची मनसोक्त सैर,डोंगरद-या,रमणीय आणि शुद्ध हवेचा परिसर, घनदाट अरण्यातील पक्ष्यांची किलबिल🐦🐦🐦, झाडांच्या बुंध्याला बांधलेल्या पारावरच्या गाण्याची मैफल.... गप्पा,
त्या काचेरी रंगीबिरंगी गोट्या, विटी दांडू चे रंगलेले डाव, झाडांना बांधलेले झोके घेऊन किती दिवस लोटले..? सारवलेल्या जमिनीवर बसून रानमेव्याचा आस्वाद घ्यावा,दुपारच्या जेवणात चुलीवरची गरमागरम भाकरी,🍆🍆🍆🍆🍆🍆 वांग्याची रस्सा भाजी आणि लसूण मिरचीचा 🌶🌶🌶🌶🌶 पाट्या वरवंट्यावरचा ठेचा.....
हेच तर खरं "आपलं" जगणं होतं....🙋‍♀️🙋‍♀️
हे सगळं......हो अगदी सगळं !!! आम्ही आपल्यासाठी घेऊन सज्ज आहोत.
तर मग मंडळी याच एकदा..
विटी दांडू, गोट्या,
रेन डान्स, झोका, बैलगाडी सफर.... त्याचबरोबर कराओके घनवन प्रकल्प, हरितगृहामधील स्ट्रॉबेरी लागवड प्रकल्प, फळबाग, ऑक्सीजन पार्क, ऑक्सीजन पार्लर आणि बॉटनिकल गार्डन सुद्धा तुमची वाट पाहत आहे.
● कोरोना च्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रकारची काळजी आणि तपासणी- खबरदारी घेऊनच कृषी पर्यटन तथा आरोग्य पर्यटनाचा प्रकल्प चालवत आहोत.

अधिक माहितीसाठी...

मुक्ता सबनीस
7719818510.
8788097280.
प्रल्हाद हुलसार
9834389737
बळी राठोड
935668 3552
मंगेश पाटील
8830567569.
9922969 317. धन्यवाद.🙏🙏🙏
महत्वाची सुचना :
पुर्व नोंदणी आवश्यक आहे.

रेणुकाई आपली वाट पहात आहे.....
07/01/2020

रेणुकाई आपली वाट पहात आहे.....

घनवन प्रकल्प.......सज्ज होतोय.....रेणुकाई शिवारात.
11/05/2019

घनवन प्रकल्प.......सज्ज होतोय.....रेणुकाई शिवारात.

"घनवन "प्रकल्प,परदरी.
11/02/2019

"घनवन "प्रकल्प,परदरी.

08/01/2019
हुरडा पार्टी ची तयारी
09/12/2018

हुरडा पार्टी ची तयारी

Address

Gut No. 39 Pardari Tanda
Aurangabad

Telephone

+918788097280

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रेणुकाई कृषी पर्यटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to रेणुकाई कृषी पर्यटन:

Share

Category