20/02/2025
छाती केसरीची दृष्टी गरुडाची,
गती हरणाची ऐसा राजा..
देह राजीयाचा प्राण योगियाचा,
मूळ कैलासाचे ऐसा राजा..
मातीसाठी प्राण सांडतो,
युद्ध मांडितो ऐसा राजा..
जीव वाहतो जीव लावतो,
जीव रक्षितो ऐसा राजा..
छत्रपती शिवाजी महाराज जयंती.. 🔱🚩