Mahanubhav Panth

Mahanubhav Panth || दंडवत प्रणाम || I will try to add the information, photos about the Mahanubhav Teertha stans those I visited.

I have created this http://mahanubhavdarshan.yolasite.com to share the knowledge, thoughts, information about the Mahanubhav Pantha and the Mahanubhav Teertha Sthans. So if any one wanted to visit the sthan then this information can be helpful for them.If you have any information, photos about the Teertha Sthans OR about the Mahanubhav Pantha, then you can mail it on [email protected]

om As possible I will add those things to this blog.This is a non-profit / non-commercial site, created only for the Dharma Seva. Thanks for your support ---- Panthiya

|| श्री कृष्णार्पण ||

13/06/2024

माझा देव. श्री चक्रधर......

सर्व अच्युत गोञियना सादर दंडवत प्रणाम...!

29/05/2017

Dandwat Pranam..!

परमेश्वर विधि देवता व विधि
25/05/2017

परमेश्वर विधि देवता व विधि

28/01/2016

Dandwat Pranam Like This page..

|| दंडवत प्रणाम ||

04/05/2015

|| दंडवत प्रणाम ||

06/09/2014

आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभु..
श्री गोविंद प्रभु महाराज यांचा अवतार, भाद्रपद शुक्ल १३ ला रात्रि १० वाजता काटसुरा जिल्हा अमरावती येथे एका ब्राम्हण कुटंबात झाला. त्यांच्या पित्याचे नांव अनंतनायक व आईचे नांव नेमाइसा. या दांपत्यांची संतती जगत नसल्यामुळे त्यांनी परमेश्वरास भक्तिभावाने प्रार्थना केली. फलस्वरूप नेमाइसा चे उदरी जो जीव आला त्याला दवडून श्री गोविंद प्रभंनीु अवतार धारण केला. त्यांचे नाव गुंडो असे ठेवण्यात आले.
जन्मानंतर मात्र श्री प्रभुंना आई वडीलांचे सुख प्राप्त झाले नाही. दोन वर्षाचे आतच दोघेही मरण पावले. त्यांचे पालन पोषण मामा व मावशी यांनी केले. लहानपना पासुनच हे बालक चमत्कारी होते. सात वर्षोंपरांत त्यांचे मौंजीबंधन करण्यात आले. नंतर विद्याभ्यास करन्यासाठी ते रिध्दपुर ला मामा तिकोपाध्याय यांचेकडे आले.
एके दिवसी अद्भुत घटना घडली श्री प्रभुंच्या मुखातुन लक्ख प्रकाश निघाला, सर्व गांव आश्चर्यचकित झाले. म्हणाले हे बालक सामान्य नाही. शाळेमधे सुध्दा विद्यार्थी जो अभ्यास एक महिण्यात करीत तोच अभ्यास श्री प्रभु ३, ४ दिवसात पुर्ण करीत. शाळेला सुटी असली तर विद्यार्थी बोपोपाध्याय यांचे गाईला गवत आनण्यासाठी शेतात जात, परततांना श्री प्रभुंच्या डोक्यावरील गवताचा भारा मात्र काही अंतरावरुन आकाश मार्गे चालत असे. हे बघुन विद्यार्थी व गुरु बोपोपाध्याय सुध्दा आश्चर्यचकित झाले. शेवटी त्यांनी विचारले, आपण कोण आहात म्हणून. परंतु श्री प्रभुंनी हसुन उत्तर देण्याचे टाळले. अशा अनेक आश्चर्यचकारक घटनांमुळे लोकांना समजले हे सामान्य पुरुष नसुन प्रत्यक्ष ईश्वर अवतार आहेत.
श्री प्रभु ब्राम्हण होते तरी त्यांनी जातीमधे कधी भेदभाव केला नाही. बौद्ध, मातंग, महाजन या सर्वाच्या घरात जाउन ते जेवण करीत. महाजनांनी मातंगांना पानी भरन्यास बंद केले तर त्यांना एके ठिकाणी विहिर खोदुन दिली. तिला भरपूर पानी लागले. त्यांनी जातीभेद नष्ट करण्या साठी खुप प्रयत्न केले.
अशा प्रकारे अनंत लिला करीत श्री प्रभु बाबा यांनी रिध्दपुर येथे १२७ वर्ष राज्य केले. जीवोध्दारणा शिवाय समाज सुधारना कार्य सुध्दा केले.
पंचकृष्णातिल चौथे परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु यांचा आज अवतार दिन.
अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दंडवत प्रणाम..!

आपला वॉटसअप नंबर
04/09/2014

आपला वॉटसअप नंबर

दंडवत प्रणाम..!
02/09/2014

दंडवत प्रणाम..!

02/09/2014

प्रसव मोडताना.....
जयतु मंगल मंगला
परम मंगला, परम मंगल रूपा,
जय जय स्वामी श्री चक्रधराराया,
मज दीनाकडून अष्टोप्रहर होत असलेल्या
किडा, मुंगी, त्रुन, सपूर, आदि प्राण्यांची हिंसा
तसेच न पळत्यातून जाण्या येण्याचे विकार विकल्प दोष
तसेच स्वस्वार्थासाठी स्वप्रतिष्ठेसाठी दुसर्यांची अंतकरणे दुखवली
कळत नकळत घडलेल्या सर्व दोषांची क्षमा करून,
माझा मोक्षमार्गावरून पतित होण्याचा प्रसव मोडावा जी
पुन्हा अशी पतित कर्मे घडण्याचा योग न यावा जी
अशी मज दीनाकडून आपल्या पवित्र श्रीचरणी नम्र विनंती.
दंडवत प्रणाम..

18/08/2014

1 लाईक तर बनतोच या पेजसाठी

|| दंडवत प्रणाम ||

महानुभाव पंथा तर्फे गोकुळाष्टमीच्‍या हार्दिक शुभेच्छा..!
16/08/2014

महानुभाव पंथा तर्फे गोकुळाष्टमीच्‍या हार्दिक शुभेच्छा..!

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahanubhav Panth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share