Sai Baba Mandir,Sharnapur,Aurangabad

Sai Baba Mandir,Sharnapur,Aurangabad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Baba Mandir,Sharnapur,Aurangabad, Hindu temple, SHRI SAI BABA MANDIR SHARNAPUR, NEAR BHANGSIMATA GAD, Aurangabad.

 #जय्यत_तयारी_सुरु श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर पाचवा वर्धापन दिनसाई गौरव पुरस्कार सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळाआयो...
19/10/2016

#जय्यत_तयारी_सुरु
श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर पाचवा वर्धापन दिन
साई गौरव पुरस्कार सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळा
आयोजक-श्री राजेंद्र आदमाने पाटील(संस्थापक अध्यक्ष,श्री साईबाबा मंदिर संस्थान,शरणापुर)
--विशाल राजेंद्र अदमाने पाटील.

श्री साईबाबा मंदिर संस्थानचा पाचव्या वर्धापन दिनानिमित भव्य पुरस्कार सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळ्या ची पत्रकार परिषदेत म...
17/10/2016

श्री साईबाबा मंदिर संस्थानचा पाचव्या वर्धापन दिनानिमित भव्य पुरस्कार सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळ्या ची पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री साईबाबा मंदिर संस्थान चे संस्थापक अध्यक्ष मा.राजेंद्र आदमाने पाटील साहेब व स्वर राज संगीत अकादमी चे मा.प्रमोदजी सरकटे .या वेळी संदेपजी पाटील,मा.अप्पासाहेब गोरे ,मा.राजू कांबळे साहेब,स्वराज सरकटे, विशाल आदमाने पाटील व सर्व दौनिक व माध्यमांचे पत्रकार उपस्तित होते.

श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर.मंदिरातील सुंदर साईंची मूर्ती व मंदिराचा गाभारा व परिसर
17/10/2016

श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर.
मंदिरातील सुंदर साईंची मूर्ती व मंदिराचा गाभारा व परिसर

*श्री साईबाबा मंदिर,शरणापुर*आज दिनांक 16-10-16 रविवार *दैनिक लोकमत* मध्ये आलेली बातमी वाचयला विसरू नका.अतिशय सुंदर माहित...
16/10/2016

*श्री साईबाबा मंदिर,शरणापुर*
आज दिनांक 16-10-16 रविवार *दैनिक लोकमत* मध्ये आलेली बातमी वाचयला विसरू नका.अतिशय सुंदर माहिती आहे मंदिराची व मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मा.राजेंद्र अदमाने पाटील यांनी हे मंदिर का बांधले व तसेच मा.आदमाने पाटील साहेब मंदिरात जे कार्यक्रम घेत आसता त्या कार्यक्रमांची सुद्धा माहिती आहे.
*नक्की वाचा आजचा लोकमत*

श्री साईबाबा मंदिर शरणापुर,औरंगाबाद चा गूगल मॅप द्वारे रास्ता आपल्या घरापासून बघू शकता आपण..!
15/10/2016

श्री साईबाबा मंदिर शरणापुर,औरंगाबाद चा गूगल मॅप द्वारे रास्ता आपल्या घरापासून बघू शकता आपण..!

Nagpur-Aurangabad-Mumbai Hwy, Karodi, Maharashtra 431002, India

श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित"भव्य पुरस्कार वितरण सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळा"दिनां...
15/10/2016

श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापुर च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित
"भव्य पुरस्कार वितरण सोहळा व भव्य महाप्रसाद सोहळा"
दिनांक 20-10-16 रोजी सकाळी 10 वाजता.

ओंम साई राम💐साई बाबा मंदिरातील सुंदर मूर्ती...!💐💐
15/10/2016

ओंम साई राम💐
साई बाबा मंदिरातील सुंदर मूर्ती...!💐💐

Address

SHRI SAI BABA MANDIR SHARNAPUR, NEAR BHANGSIMATA GAD
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 5am - 9pm
Tuesday 5am - 9pm
Wednesday 5am - 9pm
Thursday 5am - 9pm
Friday 5am - 9pm
Saturday 5am - 9pm
Sunday 5am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Baba Mandir,Sharnapur,Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category