Shri Gajanan Maharaj Mandir, Aurangabad

Shri Gajanan Maharaj Mandir, Aurangabad Shri Gajanan Maharaj Mandir, Garkheda, Chhatrapati Sambhajinagar

आज जागतिक कीर्तीच्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आणि स्मृती पटलावरील जुन्या आठवणींना पुन्हा उजा...
12/04/2026

आज जागतिक कीर्तीच्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आणि स्मृती पटलावरील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथिल श्री गजानन महाराज मंदिराच्या उभारणी प्रित्यर्थ ८० च्या दशकात अनेक नामवंत कलाकारांनी आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली होती. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे शुक्रवार दि. २ जानेवारी १९८७ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेला किशोर-अशा-आर.डी. संगीत रजनीचा कार्यक्रम. अशाताईंच्या जाण्याने मंदिर उभारणीत त्यावेळच्या शहरातील अनेक मान्यवर ज्यांचा सहभाग होता अशा अनेक जेष्ठांनी फ़ोन द्वारे त्यांच्या आठवणी जागवल्या व मला बोलुन दाखवल्या. आपल्या शहरातील प्रसिध्द श्री गजानन महाराज मंदिर उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या एका आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त जेष्ठ गायिका आशाताई भोसले यांना श्री गजानन महाराज (शेगांव) मंदीर विश्वास्त मंडळ, भक्त परिवार आणि शहरवासीयांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

Address

Shri Gajanan Maharaj Mandir, Garkheda
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 7am - 2pm
4pm - 9pm
Tuesday 7am - 2pm
4pm - 9pm
Wednesday 7am - 2pm
4pm - 9pm
Thursday 7am - 10:30pm
Friday 7am - 2pm
4pm - 9pm
Saturday 7am - 2pm
4pm - 9pm
Sunday 7am - 2pm
4pm - 9pm

Telephone

+912402343400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gajanan Maharaj Mandir, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Gajanan Maharaj Mandir, Aurangabad:

Shortcuts

Share