श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज

  • Home
  • India
  • Aurangabad
  • श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज

श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज जय परमानंद
स्वामीजीँचे फेसबुकवरील प?

19/02/2024
 #महाशिवरात्री_महोत्सव_सारोळा  #२०२३
12/02/2023

#महाशिवरात्री_महोत्सव_सारोळा #२०२३

https://www.youtube.com/watch?v=7KwjsZ5jCXA
02/10/2022

https://www.youtube.com/watch?v=7KwjsZ5jCXA

श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराज आश्रम भांगशी माता गड , परमानंदनगर , शरणापुर , औरंगाबाद (महाराष्ट्र ) दुरध्वनी : ०९८...

नवरात्री उत्सव २०२२
18/09/2022

नवरात्री उत्सव २०२२

ठरवून शिक्षक, शेतकरी, सैनिक व्हा --श्री. श्री १००८महामंडलेश्वर  स्वामी परमानंदगीरिजी महाराज यांचे प्रतिपादन             ...
12/03/2022

ठरवून शिक्षक, शेतकरी, सैनिक व्हा --श्री. श्री १००८महामंडलेश्वर स्वामी परमानंदगीरिजी महाराज यांचे प्रतिपादन

भराड़ी, जो तो उच्च व वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घ्यायची भाषा करतो मग ते डॉक्टर, वकील, इंजिनियर, तहसीलदार, कलेक्टर परंतु ठरवून सर्वांचा पोशिंदा शेतकरी, सर्वांचे संरक्षण करणारा सैनिक व सर्वच क्षेत्रात विद्यार्थियास घड़विनारा शिक्षक कुणी व्हावा म्हणून पालक पुढे येन्यास तयार नसतात. म्हणून सर्वांचा पाया म्हणून शिक्षक, सैनिक, शेतकरी या क्षेत्रात ठरवुन व तयारीन येण अपेक्षित. असे प्रतीपादन भांगसी माता गडाचे श्री. श्री.१००८ स्वामी परमानंदगीरिजी महाराज यांनी भराड़ी येथील ज्ञानविकास विद्यालयात केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आयुष्यात ऊंच भरारी घेण्यासाठी अनेक भाषा, लक्ष केंद्रित, योगा ध्यान धारना करुण, व्यायाम करुण निरोगी जीवन, सातत्याने प्रयत्न, अध्यात्म, ज्ञान, विज्ञान सांगड़,आई वडील सेवा केल्याने सुसप्त शक्ति प्राप्त होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अशोकदादा गरुड़ शैक्षणिक व सामाजिक समूह सिल्लोड संचलित ज्ञानविकास विद्यालय वतीने आयोजित सत्कार करून आशीर्वाद घेण्यात आले . यावेळी ब्रम्हानंद महाराज,पोपट कुंटे, भाऊसाहेब ढमाले,बाबूराव अंभोरे, आकाश बड़क,गुरुकुलातील भजनी मंडळ, दादाराव राकडे,यासह यासह मान्यवर हजर होते.

महाशिवरात्री अनुष्ठान सोहळा सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद
03/03/2022

महाशिवरात्री अनुष्ठान सोहळा सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद

Address

Bhangasi Mata Gad
Aurangabad
431002

Telephone

+918007077255

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share