श्री रेणुका माता उक्कडगांव

  • Home
  • India
  • Aurangabad
  • श्री रेणुका माता उक्कडगांव

श्री रेणुका माता उक्कडगांव Page manger -9970069711

 #रेणुका माता की जय💐💐
24/05/2022

#रेणुका माता की जय💐💐

*!!ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,**शरण्ये त्र्यबकेये गौरी नारायणी नमोस्थुते:!!* 🌹        💐💐!!जय माता दी!!💐💐*...
12/04/2022

*!!ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,*
*शरण्ये त्र्यबकेये गौरी नारायणी नमोस्थुते:!!* 🌹
💐💐!!जय माता दी!!💐💐
*"दरवर्षी प्रमाणे रेणुका माता मंदिर उक्कडगाव देवी मंदिर यात्रा उत्सव दिनांक 15/04/2022 चैत्र पौर्णिमा प्रारंभ होत आहे तरी येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत!!"*💐💐💐
💐💐"जय माता दि"💐💐
*आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव आपण सर्वांच्या पाठीशी राहो हिच आई महालक्ष्मी,तुळजाभवानी,रेणुका माता जगदंबा देवी चरणी मनापासुन प्रार्थना*!!💐
💐💐"जय माता दि"💐💐

25/10/2020

श्री रेणुका माता देवी मंदिर उक्कडगाव देवी होमहवन पुजा संपन्न झाली ...

25/10/2020
25/10/2020

# #श्री रेणुका माता देवी मंदिर उक्कडगाव येथे आज होमहवन पुजेस 10:30 वाजता सुरुवात झाली तरी तेथील लाईव्ह दर्शन सोहळा..💐💐💐

सौ.रश्मी प्रवीण महाजन मुंबई यांनी केलेली उक्कडगाव रेणुकामाता स्वरचित आरती 🙏🚩
24/10/2020

सौ.रश्मी प्रवीण महाजन मुंबई यांनी केलेली उक्कडगाव रेणुकामाता स्वरचित आरती 🙏🚩

17/10/2020

आपल्या सर्व रेणुका माता भक्तांसाठी विनंती.
💐रेणुकामाता उक्कडगाव ट्रस्ट💐

#प्रशासन_आदेश

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा घरी राहा सुरक्षित राहाया वर्षी घरून देवीची उपासना करूया
17/10/2020

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

घरी राहा सुरक्षित राहा
या वर्षी घरून देवीची उपासना करूया

मानाची पहिली पालखी सोहळा 2017 श्री क्षेत्र उक्कडगांव देवीचे आज घटस्थापनेला पालखी सोहळा अत्यंत उत्साहात भजन कीर्तनात पार ...
21/09/2017

मानाची पहिली पालखी सोहळा 2017 श्री क्षेत्र उक्कडगांव देवीचे आज घटस्थापनेला पालखी सोहळा अत्यंत उत्साहात भजन कीर्तनात पार पडला

09/04/2017
आज पासून नवरात्री उत्सवास सुरुवात झाली                              #पालखी सोहळा।                                       ...
01/10/2016

आज पासून नवरात्री उत्सवास सुरुवात झाली #पालखी सोहळा। #भजन # कीर्तन # आरती #

Address

Aurangabad
423703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री रेणुका माता उक्कडगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category