Swaminarayan Hari Mandir

Swaminarayan Hari Mandir स्वामीनारायण हरी मंदिर यह योगी डिवाइ?

20/12/2025
🌸 स्वामिनारायण हरि मंदिर, छत्रपति संभाजीनगर 🌸द्वारा आयोजित भव्य आयोजन —✨ आनंद नगरी ✨समग्र स्वामिनारायण सत्संग मंडल, छत्र...
20/12/2025

🌸 स्वामिनारायण हरि मंदिर, छत्रपति संभाजीनगर 🌸
द्वारा आयोजित भव्य आयोजन —
✨ आनंद नगरी ✨
समग्र स्वामिनारायण सत्संग मंडल, छत्रपति संभाजीनगर की ओर से आप सभी भक्तजनों एवं नगरवासियों को आनंद नगरी में सपरिवार पधारने का हार्दिक निमंत्रण।
इस विशेष आयोजन में
🙏 भक्तजनों द्वारा निर्मित
🍽️ विविध स्वादिष्ट खाद्य व्यंजन
🎨 सुंदर एवं आकर्षक कलाकृतियाँ
🛍️ नित्य उपयोगी वस्तुओं का
प्रदर्शन एवं विक्री की जाएगी।
📅 दिनांक: रविवार, 21 दिसंबर 2025
⏰ समय: शाम 5:00 बजे से रात 9:30 बजे तक
📍 स्थल: गुरुहरि काकाजी महाराज ध्यान–योग उद्यान,
हिरण्यनगर, उल्कानगरी, गारखेड़ा,
छत्रपति संभाजीनगर
आइए, इस पावन अवसर पर आनंद, सेवा और सत्संग का लाभ लें एवं भक्तिमय वातावरण का अनुभव करें।
आपकी गरिमामयी उपस्थिति से आयोजन की शोभा बढ़ेगी।
🙏 जय स्वामिनारायण 🙏

🌅 ✨ दीपावली पहाट २०२५ – सुरेल भक्तीची सकाळ ✨या दीपावलीला आपल्या उत्सवाची सुरुवात करा सुरांच्या भक्तीमय सागरात!स्वामिनारा...
20/10/2025

🌅 ✨ दीपावली पहाट २०२५ – सुरेल भक्तीची सकाळ ✨

या दीपावलीला आपल्या उत्सवाची सुरुवात करा सुरांच्या भक्तीमय सागरात!
स्वामिनारायण हरि मंदिर यांच्या वतीने आणि स्वर्णदब्राह्म यांच्या सहकार्याने आयोजित —
🎶 “दीपावली पहाट – एक शास्त्रीय संगीत मैफल” 🎶

🗓️ दिनांक: बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५
🕕 वेळ: सकाळी ६:३० वाजता
📍 स्थळ: गुरुहरी काकाजी महाराज ध्यान-योग उद्यान,
हिरण्यनगर, उल्कानगरी, गारखेदा, छत्रपती संभाजीनगर

सूर्योदयासोबत राग-रागिण्यांच्या स्वरातून अनुभवा आत्मिक शांती, आनंद आणि दिव्य चेतनेचा स्पर्श.
ही सकाळ होऊ द्या भक्ती, संगीत आणि आनंदाने उजळलेली. 🌸

🎵 प्रवेश मोफत | सर्वांसाठी खुला | आसनसंख्या मर्यादित

आपल्या कुटुंबियांसह या दिव्य संगीतसकाळी सहभागी व्हा आणि दीपावलीचा आरंभ करा अध्यात्मिक आनंदाने! 🙏

#दीपावलीपहाट #स्वामिनारायणहरिमंदिर #स्वर्णदब्राह्म #शास्त्रीयसंगीत #काकाजीमहाराज #आध्यात्मिकसकाळ

भारत स्वतंत्रता दिवस की शुभ हार्दिक कामनाएँ!!! स्वामिनारायण हरि मंदिर, छत्रपति संभाजीनगर
14/08/2024

भारत स्वतंत्रता दिवस की शुभ हार्दिक कामनाएँ!!!
स्वामिनारायण हरि मंदिर, छत्रपति संभाजीनगर

19/04/2024

Swaminarayan Jayanti Celebration

07/01/2024

Ayodhya Nimantran kalash Swaminarayan Hari Mandir @ Chh.Sambhaji Nagar

उल्कानगरी व आपल्या आसपासच्या सर्व नागरिकांना विशेष आमंत्रण गुरुहरि काकाजी महाराज ध्यान योग उद्यान हिरण्य नगर येथे "दिवाळ...
11/11/2023

उल्कानगरी व आपल्या आसपासच्या सर्व नागरिकांना विशेष आमंत्रण
गुरुहरि काकाजी महाराज ध्यान योग उद्यान हिरण्य नगर येथे "दिवाळी पहाट" या शास्त्रीय संगीताच्या विशेष कार्यक्रमात आपणास आमंत्रित करताना अतिशय हर्ष होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख शास्त्रीय गायक व संत एकनाथ महाराजांचे वंशज सूरमणी पंडित गिरीश गोसावी व तसेच प्रसिद्ध गायक प्राध्यापक गजानन केचे आपणास लाभलेले आहेत तरी सर्व रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा वेळ 12 नोव्हेंबर सकाळी सहा ते साडेआठ!

13/10/2023

Jay Swaminarayan 🙏

ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्माऽमृतं गमय। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

01/09/2023

Hindola Darshan at Hari Mandir Chhatrapati Sambhajinagar

Address

Aurangabad
431001

Telephone

+919762177276

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaminarayan Hari Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share