Lokuttara Mahavihar

Lokuttara Mahavihar An International, Institute of Eminence for educating Buddhism & spreading the teachings of Lord Bud

दैनिक वृत्तरत्न सम्राट बुधवार दि २१ जानेवारी २०२६Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
21/01/2026

दैनिक वृत्तरत्न सम्राट बुधवार दि २१ जानेवारी २०२६
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

दैनिक लोकपत्र सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
03/11/2025

दैनिक लोकपत्र सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

दैनिक सामपत्र सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
03/11/2025

दैनिक सामपत्र सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

दैनिक दिव्य मराठी सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
03/11/2025

दैनिक दिव्य मराठी सोमवार दि ३ नोव्हेंबर २०२५
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

दैनिक सामपत्र गुरुवार दि ३० ऑक्टोबर २०२५
30/10/2025

दैनिक सामपत्र गुरुवार दि ३० ऑक्टोबर २०२५

भदंत काश्यप महाथेरो यांचा २२ वा कठिण चिवरदान समारंभ  (छत्रपती संभाजीनगर दि २९) भदंत काश्यप महाथेरो (संस्थापक सचिव लोकुत्...
29/10/2025

भदंत काश्यप महाथेरो यांचा २२ वा कठिण चिवरदान समारंभ

(छत्रपती संभाजीनगर दि २९) भदंत काश्यप महाथेरो
(संस्थापक सचिव लोकुत्तरा महाविहार) यांचा २२वा कठिण चिवरदान समारंभ गुरुवार, दि ३० ऑक्टोबर, २०२५ आनंद बुद्ध विहार, संभाजी कॉलनी एन ६ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खु संघाचे अनुसंघनायक भदंत बोधिपालो महाथेरो असणार आहेत. यावेळी प्रमुख धम्मदेसना भदंत डॉ एस आर इंदवंस महाथेरो यांची होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भदंत काश्यप महाथेरो (महासचिव - लोकुत्तरा महाविहार) करणार आहेत.कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ७ वाजता पूजा वंदना,१०:३० वा. धम्म ध्वजारोहण (भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते), सकाळी ११:०० रा भिक्खु संघास भोजनदान,दुपारी १२:०० वाजता भिक्खु संघाचे स्वागत आणि संघदान आणि भिक्खु संघाची धम्मदेशना, दुपारी ३.०० वाजता उपस्थित उपासक उपासिकांना भोजनदान.
या कठीण चिवर दान धम्म सोहळ्यात जास्तीत जास्त उपासक आणि उपासिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन धम्म सेवा महिला मंडळ संभाजी कॉलनी तथा श्रध्दावान उपासक-उपासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक वृत्तरत्न सम्राट सोमवार दि २७ ऑक्टोबर २०२५Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
28/10/2025

दैनिक वृत्तरत्न सम्राट सोमवार दि २७ ऑक्टोबर २०२५
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

दैनिक निळे प्रतिक सोमवार दि २७ ऑक्टोबर २०२५Dr-Sagar Diwakar Chakranarayan Bhikkhu B. Rahulo
28/10/2025

दैनिक निळे प्रतिक सोमवार दि २७ ऑक्टोबर २०२५
Dr-Sagar Diwakar Chakranarayan
Bhikkhu B. Rahulo

Address

Chauka
Aurangabad
431008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokuttara Mahavihar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Lokuttara Mahavihar:

Share