क्रांतीकारी जयभिम बुद्धमूर्ती चे शोरुम

  • Home
  • India
  • Aurangabad
  • क्रांतीकारी जयभिम बुद्धमूर्ती चे शोरुम
Directions

क्रांतीकारी जयभिम बुद्धमूर्ती चे शोरुम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from क्रांतीकारी जयभिम बुद्धमूर्ती चे शोरुम, Buddhist Temple, Aurangabad.

07/05/2025
07/10/2024

सत्यशोधक माध्यमिक व उच्च मा. विद्यालय गोषेगाव

04/12/2022

ब्रिटिश होते म्हणून बौद्ध वारसा वाचला...

अलेक्सझाअँडर कनिंगहॅम यांनी अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध घेतला व ते जगासमोर आणले. त्यांनी संपूर्ण भारतात उत्खनन केले व अनेक प्राचीन वास्तूंचा शोध लावला. १८८५ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम Archaeological Survey of India मधून निवृत्त झाले, मात्र त्यांनी जे आदर्श घालून दिलेत ते आजही आधुनिक पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरत आहेत. प्राचीन भारतातील अनेक शहरे व तेथील पुरातत्त्व त्यांनी शोधले. त्यांनी उत्खनन केलेल्या प्रत्येक वास्तूचे त्यांनी सुंदर स्केचेस काढले तेही संपूर्ण बारीक तपशीलासहित. आजही त्यांचे स्केचेस जगभर अभ्यासले जातात.
नमन...अलेक्सझाअँडर कनिंगहॅम

04/12/2022

आमचे नेते, आदर्श, देशातील शोषित आणि वंचितांचे आशास्थान, बहुजन महापुरुषांच्या विचारसरणीचे सच्चे समर्थक आणि प्रचारक.

मननीय चंद्रशेखर आझाद जी
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Chandra Shekhar Aazad

Address

Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्रांतीकारी जयभिम बुद्धमूर्ती चे शोरुम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share