Nutan Bhajni Mandal Aurangabad.

Nutan Bhajni Mandal Aurangabad. अमरणी मी गाता गाता, भजनी जाओ प्राण, हेच मला वरदान देवा दे हेच मला वरदान..!!!

19/02/2023
नूतन भजनी मंडळ औरंगाबाद YOUTUBE  channel like share and subscribe.
13/09/2022

नूतन भजनी मंडळ औरंगाबाद YOUTUBE channel like share and subscribe.

कार्यक्रमासाठी संपर्क करा ः मयुर त्रिभुवण ः 8855872492 प्रितम आवसरे....9371111758 Plz Like and Subscribe my channel

सेंट जॉन चर्च येवला, नाशिक वर्धापनदीना निमित्त आयोजित भाव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा 2022.येथे नूतन भजनी मंडळ औरंगाबाद या...
09/05/2022

सेंट जॉन चर्च येवला, नाशिक वर्धापनदीना निमित्त आयोजित भाव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा 2022.
येथे नूतन भजनी मंडळ औरंगाबाद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
देवाला खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

समस्त समाजबांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,१ जानेवारी २०२२ रोजी संत लोयोला चर्च,श्रीरामपुर आयोजित राज्यस्तरीय भजन...
04/01/2022

समस्त समाजबांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,१ जानेवारी २०२२ रोजी संत लोयोला चर्च,श्रीरामपुर आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये औरंगाबादमधील एकमेव सक्रिय भजनी मंडळ म्हणजेच नुतन भजनी मंडळ औरंगाबाद यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
समाजमाध्यमांकडून या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी विशेषतः विशाल निकाळजे,मयूर त्रिभुवन,प्रितम अवसारे,प्रफुल्ल घुले,विकास आव्हाड,स्वप्निल निर्मळ,प्रेम आव्हाड तसेच संदेश चव्हाण,साहिल मिसाळ आणि शारोन अवसारे या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

*सर्व गौरव देवाला🙌🏻*

Christmas carols ❤
29/12/2021

Christmas carols ❤

08/10/2021
19/08/2021

प्रभु येशूच्या महान प्रितीत सप्रेम सलाम,
सदरील page हा ख्रिस्ती भजनप्रेमींकरिता तयार करण्यात आलेला असून यामध्ये काही नवीन जुनी अशी भजने सादर करण्याचा प्रयत्न नेहमीच आमचा असेन.
परमेश्वराच्या आराधनेसाठी भजन हा सुद्धा एक उत्कृष्ट मार्ग आहे.
तरी भजनामध्ये रुचि असलेल्या सर्व भजनप्रेमींचे या pageतर्फे स्वागत आहे.
या pageला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल कळवा.

🙏आपले विनीत🙏
नूतन भजनी मंडळ,
औरंगाबाद

Address

Nandanvan Colony Road
Aurangabad

Telephone

+919371111758

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nutan Bhajni Mandal Aurangabad. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Nutan Bhajni Mandal Aurangabad.:

Share