31/05/2026
उपोसथ दिनी त्रिसरण व अष्टशील साठी याचना कशी करावी ???
दर उपोसथ दिनी आपले
पूज्य भिक्खू ग्यानरक्षित थेरो
आपल्या ग्यान सत्यशोधक यूट्यूब चॅनल वरून सकाळी 6 वाजता अष्टशील प्रदान करतात व दुसऱ्या दिवशी सकाळी पंचशील प्रदान करतात तरी आपण सर्वांनी आपल्या ग्यान सत्यशोधक यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती...
यूट्यूब चॅनल लिंक :
https://youtube.com/