16/11/2024
कार्तिक पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रमात अनुसयाताई लोहार, मंगलताई जाधव, गौराताई बाळगीकर , सरिता भिसे, पार्वती ताई, तसेच पुष्पाताई मस्के, सौ,अनिता चव्हाण, भाग्यश्री माने ,प्रियंका शितोळे, सौम्या निवर्गी, रेखा रोटे, आणि वैष्णवी माता पुजारी पल्लवी हजारे या सर्वांनी मिळून दीपोत्सव साजरा केला 🙏🏻🪷