Sant Sadguru Shri Vithoba DadaMaharaj Chaturmasye Sansthan

  • Home
  • India
  • Anva
  • Sant Sadguru Shri Vithoba DadaMaharaj Chaturmasye Sansthan

Sant Sadguru Shri Vithoba DadaMaharaj Chaturmasye Sansthan This Is Official Page Of Sant Shri Vithoba Dada Maharaj Chaturmasye Shri Rukhmini Pandurang Sansthan, Shriguru Bhaktipeeth Tirthkshetra Anva Dist Jalna.

Pandharpur- Shri Chaturmasye Maharaj Math , Datta Ghat Tirthkshetra Pandhapur Dist Solapur.
©Official वारकरी सांप्रदायात अनेक प्रासादिक फड परंपरा आहेत..त्या परंपरा अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासत आहे.पंढरीत.चातुर्मासात गाथा प्रवचन,ज्ञानेश्वरी प्रवचन,भजन इ.अशा परंपरा ऐकल्या असतील पण प्रसिध्दी पासून काहीशी दूर असलेली ही थोरली परंपरा अर्थात सद्गुरुविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये पंरपरा ........पंढरीश परत्माच्या आज्ञेने सद्गुरू दादामहाराजांनी सुरु केली..प.पू.महाराजांचे चार महिने पंढरीत वास्तव्य,सकाळी काकडा-भजन, श्रीमद्भागवत कथा,हरीपाठ व सायं.कीर्तनसेवा ....चातुर्मास संपल्या नंतर 'पिटू भक्तिचा डागोंरा' म्हणत गावोंगावी कीर्तन,भजन इ.कार्यक्रम..तसेच माघ शु.दशमी ते माघ शु.
त्रयोदशी श्रीक्षेत्र अनवा येथे उत्सव....दशमीला पालखी...एकादशीला भगवान परमात्माची रथातून मिरवणूक .....त्रयोदशी ला पावनी नदीच्या तिरी सद्गुरु दादामहाराजांच्या समाधी समोर काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता...संस्थानचे विद्यमान पिठाधिश प.पू.श्रीगुरु ज्ञानेश्वरमाऊली महाराज चातुर्मास्ये ( सद्गुरुदादामहाराजांचे पंधरावे वे वंशज) हि असणारी श्रेष्ठ दिव्य परंपरा अव्याहत पणे सांभाळत आहे.....या पेज च्या माध्यामातून संस्थानचे कार्यक्रम,माहीती,उत्सव इ.ची अपडेप मिळतील.. श्रीविठ्ठल

 #श्रावणमास  #महादेव  #द्वादशज्योतिर्लिंग  #हरहरमहादेव  #श्रीविठ्ठल 🙏🚩
13/08/2026

#श्रावणमास #महादेव #द्वादशज्योतिर्लिंग #हरहरमहादेव #श्रीविठ्ठल 🙏🚩

 #संतश्रीसावतामहाराज  #समाधीसोहळा  #श्रीक्षेत्र_अरण  #वारकरी
11/08/2026

#संतश्रीसावतामहाराज #समाधीसोहळा #श्रीक्षेत्र_अरण #वारकरी

 #नामदेव_जनाबाई  #समाधीसोहळा  #वारकरी_संप्रदाय
11/08/2026

#नामदेव_जनाबाई #समाधीसोहळा #वारकरी_संप्रदाय

 #एकादशी  #वारकरी
09/08/2026

#एकादशी #वारकरी

आज आषाढ वद्य पंचमी: संतश्रेष्ठ सद्गुरु श्री बाळकृष्णमहाराज चातुर्मास्ये १०६ वी पुण्यतिथी..."नामामृत गोड नामी झाली भेटी ।...
03/08/2026

आज आषाढ वद्य पंचमी: संतश्रेष्ठ सद्गुरु श्री बाळकृष्णमहाराज चातुर्मास्ये १०६ वी पुण्यतिथी...

"नामामृत गोड नामी झाली भेटी ।
तुका म्हणे काही उरले नाही पोटी ॥"

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संतश्रेष्ठ सद्गुरु श्रीविठोबादादामहाराज चातुर्मास्ये संस्थान (अनवा-पंढरपूर) परंपरेतील १२ वे सत्पुरुष, थोर नामधारक परमपूज्य सद्गुरु श्री बाळकृष्णमहाराज चातुर्मास्ये यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत! 🙏🚩

🌟 नामाची अढळ निष्ठा आणि भक्तीचा प्रसार:

अढळ नामनिष्ठा: सद्गुरु श्रीमहाराजांची श्रीविठ्ठल नामावर अत्यंत अढळ निष्ठा होती. या नामनिष्ठेच्या बळावर त्यांना सर्व रिद्धी-सिद्धी प्राप्त होत्या.

अखंड सेवा: त्यांचा कालखंड हा ब्रिटीश राजवटीचा होता, तरीही प्रतिकूल परिस्थितीत सद्गुरु श्रीमहाराजांची नामनिष्ठा आणि सेवा कधीही चुकली नाही. त्यांनी भारतभर फिरून भक्तीचा व्यापक प्रचार आणि प्रसार केला.

४२ वर्षे चातुर्मास कीर्तनसेवा: सद्गुरु श्रीमहाराजांनी श्री संस्थानचे सर्व कार्यक्रम आणि उत्सव मोठ्या निष्ठेने सांभाळले. त्यांनी सलग ४२ वर्षे चातुर्मास्य कीर्तनसेवा केली.

🌸 कंठात विठ्ठलनाम आणि अखंड परंपरा:

सद्गुरु श्रीमहाराज हे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे नामधारक होते. त्यांच्या प्राणोत्क्रमण प्रसंगी नाडीपरीक्षेनुसार शरीरात प्राण उरला नव्हता, तरीही त्यांच्या कंठातून "श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल" असा अखंड नामजप चालू होता!

परंपरेने आषाढ वद्य पंचमीपासूनच चातुर्मास्य कीर्तनसेवेला प्रारंभ होतो आणि याच पवित्र दिवशी महाराजांचे वैकुंठगमन झाले. महाराजांच्या वैकुंठ गमनानंतरही ही चातुर्मास्य कीर्तन परंपरा कधीही खंडित झाली नाही.

यंदा २७३ व्या प्रासादिक चातुर्मास्य कीर्तनसेवेला प्रारंभ होत आहे.

श्रीविठ्ठल सद्गुरु श्री विठोबा दादामहाराज की जय ...

#श्रीविठ्ठल
#संत_सद्गुरू_श्रीविठोबा_दादामहाराज #श्रीचातुर्मास्येमहाराज #चातुर्मास #कीर्तन_सेवा परंपरा

📍 सद्गुरू श्रीचातुर्मास्ये महाराज मठ , दत्त घाट श्रीक्षेत्र पंढरपूर.  #चंद्रभागा  #दर्शन
01/08/2026

📍 सद्गुरू श्रीचातुर्मास्ये महाराज मठ , दत्त घाट श्रीक्षेत्र पंढरपूर.

#चंद्रभागा #दर्शन

 #गोपाळपूर  #दिंडी  #सद्गुरु_श्रीचातुर्मास्ये_महाराज  #पंढरपूर
30/07/2026

#गोपाळपूर #दिंडी #सद्गुरु_श्रीचातुर्मास्ये_महाराज #पंढरपूर

श्रीविठ्ठल 🙏
29/07/2026

श्रीविठ्ठल 🙏

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज तथा संस्थान अधिपती पू. ह. भ.प.श्री. रावसाहेब महाराज गोसावी ( पैठणकर ) यांनी श्रीक्...
28/07/2026

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज तथा संस्थान अधिपती पू. ह. भ.प.श्री. रावसाहेब महाराज गोसावी ( पैठणकर ) यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मठास सदिच्छा भेट दिली, समवेत सद्गुरु श्री महाराज.

#श्रीविठ्ठल 🙏 #श्रीभानुदास_एकनाथ #संतभेटी #विठाई

27/07/2026

धाकटी पंढरी श्रीक्षेत्र अनवा वारी 🚩

आषाढी सोहळा

#श्रीविठ्ठल🚩🙏 #श्रीगुरुभक्तिपीठ #वारकरी #विठ्ठल

Address

Shri Vitthal Mandir, Anva TQ Bhokardan Dist Jalna
Anva
431112

Telephone

+919763060577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Sadguru Shri Vithoba DadaMaharaj Chaturmasye Sansthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sant Sadguru Shri Vithoba DadaMaharaj Chaturmasye Sansthan:

Shortcuts

Share