Shree PinglakshiDevi Sansthan Gad

Shree PinglakshiDevi Sansthan Gad This Page is official representation of Shree PinglakshiDevi Sansthan Nandura Pinglai Reg No.571 on Facebook.For more info visit http://pinglakshidevi.org

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
01/01/2017

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

||Chintan||
25/11/2016

||Chintan||

|| नवरात्री उत्सव ||
05/10/2016

|| नवरात्री उत्सव ||

|| ॐ श्री पिंगळाक्षी नमो नमः ||श्री पिंगळाक्षीदेवी संस्थान नांदुरा पिंगळाई येथे अश्विन महिन्यातील नवरात्री उत्सवाला आज स...
01/10/2016

|| ॐ श्री पिंगळाक्षी नमो नमः ||
श्री पिंगळाक्षीदेवी संस्थान नांदुरा पिंगळाई येथे अश्विन महिन्यातील नवरात्री उत्सवाला आज सुरवात झालेलीआहे.तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे ,सर्वांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

|| पिंगळाक्षीदेवी ||
16/09/2016

|| पिंगळाक्षीदेवी ||

श्री पिंगळाक्षीदेवी
25/05/2016

श्री पिंगळाक्षीदेवी

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,ना...
07/04/2016

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,

पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,

नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे,आरोग्याचे जावो!नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो,अशी पिंगळाक्ष...
01/01/2016

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे,आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो,अशी पिंगळाक्षीदेवी चरणी प्रार्थना !!!!!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला  जाणारा मुहुर्त ,ज्या दिवशी रामाने रावणाचा वध केला ,पांडवांनी आपल्या शञांचे पुजन केले अशा...
22/10/2015

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जाणारा मुहुर्त ,ज्या दिवशी रामाने रावणाचा वध केला ,पांडवांनी आपल्या शञांचे पुजन केले अशा या विजयादशमी ,दसरा सणाच्या मंगलदिनी पिंगळाक्षी देवी संस्थान तर्फे आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा
http://pinglakshidevi.org

|| ॐ श्री पिंगळाक्षी नमो नमः |||| सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा||    http://pinglakshidevi.org/
18/10/2015

|| ॐ श्री पिंगळाक्षी नमो नमः ||
|| सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा||
http://pinglakshidevi.org/

18/10/2015

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

Address

Post:/Brahmanwada Govindpur, Dist:-Amravati
Amravati
444901

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree PinglakshiDevi Sansthan Gad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree PinglakshiDevi Sansthan Gad:

Share

Category