Buddha and His Dhamma

Buddha and His Dhamma Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Buddha and His Dhamma, Buddhist Temple, Amravati.

15/04/2025
15/04/2025

169 Followers, 174 Following, 37 Posts

https://youtu.be/lk-jmqTtqE8
22/10/2022

https://youtu.be/lk-jmqTtqE8

अमरावती - वर्षावास समापन समारोह, नवसारी

गुरूला शरण न जाता सत्याला शरण जाण्याचा आग्रह बुद्धानं केला आहे, बुद्धीच्या कसोटीवर उतरल्याशिवाय कोणाचंच मत ग्राह्य मानु ...
15/08/2020

गुरूला शरण न जाता सत्याला शरण जाण्याचा आग्रह बुद्धानं केला आहे, बुद्धीच्या कसोटीवर उतरल्याशिवाय कोणाचंच मत ग्राह्य मानु नये हे बुद्धाचं सांगण होतं. बुद्धाच्या या आग्रहातच बौद्ध धम्माची सफलता आहे.
हि सफलता त्याग, आत्मसंयम , करुणा , शांती, माधुर्य, अहिंसा यांसारख्या त्याच्या ठायी असलेल्या अलौकिक सद्गुणांत आहे,
लिंग, जात, वर्णाच्या पलीकडे जाऊन माणसाला दिलेल्या समान अधिकारात आहे, सर्व माणसं सारखी आहेत आणि त्यांच्या कर्मानंच त्यांना श्रेष्ठता किंवा कनिष्ठता प्राप्त होते असं सांगून बुद्धानं प्रत्येकाला स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार दिला.
बुद्धानं विचारस्वातंत्र्य दिलं. " अत्तदीप भव " असं सांगितलं.
ह्या साऱ्या गोष्टींमुळे बौद्धधम्म विश्वधम्म झाला .
नमो बुद्धाय !! अत्त दीप भव !!!

#बुद्ध #भगवानबुद्ध #बुद्धविचार # Buddha and His Dhamma

Address

Amravati
444601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddha and His Dhamma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share