Ambaai Organization

Ambaai Organization
Ambaai is a Marathi Spiritual Website provides information about Shri Ambadevi, Shri Ekviradevi and Shri Janardan Swami Maharaj Amravati

Udumbaravati is the ancient name of Amravati. It was due to the presence of a large number of Audumber trees in the region. Umbravati, Umravati& Amravati are derivatives of Udumbaravati. The city grew rapidly at the end of the 18th century due to growth in businesses. In 1853, the present day territory of Amravati district, as a part of the Berar Province was assigned to the British East India Com

pany, following a treaty with the Nizam of Hyderabad. After the Company took over the administration of the province, it was divided into two districts. The present day territory of the district became part of North Berar district, with headquarters at Buldana. Later, the province was reconstituted and the territory of the present district became part of East Berar district, with headquarters at Amraoti. In 1864, Yavatmal District (initially known as Southeast Berar district and later Wun district) was separated. In 1867, Ellichpur District was separated but in August 1905, when the whole province was reorganised into six districts, it was again merged into the district. It became part of the newly constituted province of Central Provinces and Berar in 1903. In 1956, Amravati district became part of Bombay State and after Bombay state's bifurcation in 1960, it became part of Maharashtra state.

"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"  #अंबाई  #अंबादेवी  #कुलस...
01/05/2026

"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती

अक्षय्य तृतीया म्हणजे न संपणाऱ्या समृद्धीची सुरुवात. या मुहूर्तावर केवळ सोनेच नको, तर ज्ञानाची आणि योग्य आर्थिक नियोजनाच...
19/04/2026

अक्षय्य तृतीया म्हणजे न संपणाऱ्या समृद्धीची सुरुवात. या मुहूर्तावर केवळ सोनेच नको, तर ज्ञानाची आणि योग्य आर्थिक नियोजनाची गुंतवणूक करूया.

अंबाई परिवारातर्फे आपणास अक्षय्य तृतीयेच्या सुवर्ण शुभेच्छा! ✨
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Ambaai Organization Chandrakant Gulhane

जिथे मनात भयाची साम्राज्य सुरू होत तिथे फक्त त्याच नावंच पुरेस आहे... जय बजरंगबली जय श्रीराम 🚩अंबाई तर्फे सर्वांना हनुमा...
02/04/2026

जिथे मनात भयाची साम्राज्य सुरू होत तिथे फक्त त्याच नावंच पुरेस आहे... जय बजरंगबली जय श्रीराम 🚩

अंबाई तर्फे सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Chandrakant Gulhane

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुुल्यं, रामनाम वरानने॥श्रीराम जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!  #अंबाई  ...
26/03/2026

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुुल्यं, रामनाम वरानने॥
श्रीराम जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Chandrakant Gulhane

प्रकटले योगिराज भक्तवत्सल स्वामी समर्थ, अन निःशंक, निर्भय झाले सारे भक्त !!निश्चिंत रहा मी आहे !! #अंबाई  #अंबादेवी  #कु...
20/03/2026

प्रकटले योगिराज भक्तवत्सल स्वामी समर्थ,
अन निःशंक, निर्भय झाले सारे भक्त !!

निश्चिंत रहा मी आहे !!
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती

आपल्या कर्तृत्वाची गुढी नेहमी उंच उभारूया…यश, आनंद आणि प्रगतीने भरलेलं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात येऊ दे!गुढी पाडव्याच्य...
19/03/2026

आपल्या कर्तृत्वाची गुढी नेहमी उंच उभारूया…
यश, आनंद आणि प्रगतीने भरलेलं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात येऊ दे!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏✨
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Chandrakant Gulhane

रंगीबेरंगी रंगाचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात आणो आनंदाची बहर! धूलिवंदनाच्या शुभेच्छा!
03/03/2026

रंगीबेरंगी रंगाचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात आणो आनंदाची बहर! धूलिवंदनाच्या शुभेच्छा!

ॐ प्रणव रुपिणीम् वंदे✨🌺 #अंबाई  #अंबादेवी  #कुलस्वामिनी  #एकविरादेवी  #अमरावती  #महिषासुरमर्दिनी  #आदिशक्ती  Chandrakant...
24/02/2026

ॐ प्रणव रुपिणीम् वंदे✨🌺
#अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Chandrakant Gulhane Ambaai Organization

संकटातही ताठ मानेने जगायला शिकवणारा 'एकच' राजा! 💪🚩  #अंबाई  #अंबादेवी  #कुलस्वामिनी  #एकविरादेवी  #अमरावती  #महिषासुरमर्...
19/02/2026

संकटातही ताठ मानेने जगायला शिकवणारा 'एकच' राजा! 💪🚩 #अंबाई #अंबादेवी #कुलस्वामिनी #एकविरादेवी #अमरावती #महिषासुरमर्दिनी #आदिशक्ती Chandrakant Gulhane

Address

Ambadevi Road
Amravati
444603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambaai Organization posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Ambaai Organization:

Share