समुत्कर्ष प्रतिष्ठान अमरावती

  • Home
  • India
  • Amravati
  • समुत्कर्ष प्रतिष्ठान अमरावती

समुत्कर्ष प्रतिष्ठान अमरावती This is the community for all Youngsters who wants to work for wellness of our People ,Society and Our country,without restrictions of any Religion®ion

सामान्य आयुष्य सगळेच जगतात, का असच आपल्याला जगायचंय ? मनातल्या मनातच कुरकुरत कॉलेज च्या कट्ट्यावर बसून," या देशाच शहराच समाजाच काहीच होणार नाही" म्हणून या समस्यांना तिथेच सोडून द्यायचं ? या समाजाने आपल्याला इथवर आणलय आता आपल्याला या समाजाला समोरन्यायचंय आणि समाजाचे देशाचे ऋण फेडून जात जात आपली एक गोड आठवण या समाजाला द्यायचंय. समुत्कर्ष म्हणजेच संपूर्ण समाजाचा उत्कर्ष ।।

Address

Sai Nagar
Amravati
444607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समुत्कर्ष प्रतिष्ठान अमरावती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category