Shri Swami Samarth Sansthan, Ambad

Shri Swami Samarth Sansthan, Ambad sab swami bhakoko swami om....agar app swami samarth maharaj ki har roj upasna karte ho..to swami samarth sadayw apke sath rahenge.........................

गुरु प्रतिपदा च्या दिवशी  || श्री स्वामी समर्थ || पालखी सोहळा व महा आरती..|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ |...
21/02/2019

गुरु प्रतिपदा च्या दिवशी || श्री स्वामी समर्थ || पालखी सोहळा व महा आरती..
|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

|| श्री स्वामी समर्थ ||
30/12/2018

|| श्री स्वामी समर्थ ||

01/09/2017
Shubh guruvar...
04/05/2017

Shubh guruvar...

🌹🌹स्वामी समर्थ अष्टक 🌹🌹असें पातकी दीन मीं स्वामी राया |पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||नसे अन्य त्राता जगी या दीनाला |सम...
27/04/2017

🌹🌹स्वामी समर्थ अष्टक 🌹🌹

असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||

मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||

नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||

मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||

नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||

कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||

मला एवढी घाल भीक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||

|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||

||श्री स्वामी समर्थ  श्री संत गोरोबा काका कुंभार || सर्व भाविक भक्त्ताना कळविण्यात  आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही...
23/04/2017

||श्री स्वामी समर्थ श्री संत गोरोबा काका कुंभार ||
सर्व भाविक भक्त्ताना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
श्री स्वामी समर्थ महाराज व श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथि निमित्त
दि.24.4.2015 वार .सोमवार रोजी
दुपारी 12.30ते 3 वाजेपर्यंत भंडारा महाप्रसादाचे व भव्य पालखी मिरण वुक चे आयोजन केलेले आहे . तरी सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेवा.
*विनित.श्री स्वामी समर्थ सेवा मंडल..व सर्व भक्त

भव्य पालखी मिरणवुक
सायंकाळी 5.30 ते 8.30 वा.
ठिकाण.श्री स्वामी समर्थ मंदिर
परिसर .अंबड.
दि.24.4.2017.वार सोमवार रोजी.

Shri swami samarth
06/04/2017

Shri swami samarth

*✍"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.* *मग, सीता मातेला "वश"* *करायला तू "रामा" चा "वेष" घेऊन तिला का...
04/04/2017

*✍"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.* *मग, सीता मातेला "वश"* *करायला तू "रामा" चा "वेष" घेऊन तिला का नाही "फसवलेस"?"*
*रावणाने "स्मितहास्य" करून उत्तर दिले, "मी तसा "प्रयत्न" सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर माझ्या "मनात" ते "वाईट विचारच" आले नाहीत.*
🍀🍀 *_बोध_* 🍀
*चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.*

💐💐श्री गुरुदेव 💐💐
*-:कडवे सत्य:-*
✍🏻 *गरिबांबरोबर कितीही जवळचे नाते* *असले तरी लोक लपवतात* 😔

*पण श्रीमंत लोकांच्या बरोबर किती ही दुरचे नाते असले तरी आवर्जून सागंतात...*

💐शुभ सकाळ 💐

03/04/2017
Shri swami samarth
12/02/2017

Shri swami samarth

05/06/2016

Address

Samarth Nagar
Ambad
431204

Telephone

9822932322

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Swami Samarth Sansthan, Ambad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Swami Samarth Sansthan, Ambad:

Share