Sriparni wooden pooja temple

Sriparni wooden pooja temple sriparni wooden temple
temple design , murthi,
shreenath 9824534931

श्रीपर्णी (शिवण)
ज्या पर्णात श्री (लक्ष्मी) असते, त्याला श्रीपर्णी (शिवण) म्हणतात
कलियुगातील कल्पवृक्ष कामधेनु म्हणजे श्रीपर्णी(शिवण) या लाकडाला संस्कृत मध्ये श्रीपर्णी, मराठीमध्ये शिवण, गुजराथीमध्ये सेवन, हिंदीत खुमर व कन्नडमध्ये शिवणी अशी नावे आहेत.
ज्या प्रमाणे औदुंबराच्या झाडात दत्ताचे, पिंपळच्या झाडात विष्णूचे स्थानआहे. त्याचप्रमाणे शिवण लाकूड लक्ष्मी स्वरूप मानले जाते. ज्यावेळी द्वारकानगरी

बांधण्यात आली तेव्हा ह्या लाकडाचा प्रथमत: उपयोग करण्यात आला असा उल्लेख विश्वकर्मा पुराणात करण्यात आला आहे.
हे लाकूड अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. या लाकडाच्या पूजनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवग्रह दोष, वास्तुदोष निवारण होते. हे लाकूड प्राचीन काळापासून स्वयंसिद्धीसाठी आणि स्फूर्ति व किर्ती देणारे आहे. श्रीयंत्राची नियमित पुजा केल्याने महालक्ष्मीची कृपा तर होतेच परंतु घरात लक्ष्मीचा सदैव वास असल्याने घरात सुख शांती राहते. असे पद्मपुराणात स्वत:लक्ष्मीने वर्णन केले आहे.
आमच्याकडे या लाकडापासून बनवलेले श्री, ओम, स्वस्तिक, श्रीयंत्र, महामेरू श्रीयंत्र, गजान्त लक्ष्मी, गणेश मूर्ती, त्रिशक्ती, चौरंग, पाट, कॅश बॉक्स, देवघर इत्यादी वस्तू मिळतात. तसेच सर्व प्रकारचे यंत्र योग्य व माफक दरात मिळतील.तसेच ऑर्डर प्रमाणे वस्तू बनवून देण्यात येतील.

Address

Amadavad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sriparni wooden pooja temple posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category