03/08/2026
पंढरपूरहून परतीच्या प्रवासादरम्यान ह.भ.प. विष्णु महाराज केंद्रे (शास्त्री) यांनी वाल्हे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पादुकांचे भावपूर्ण दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी श्री ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्थान पायी वारी समिती #दिंडी_क्र.४३_रथामागे मधील वारकऱ्यांची प्रेमपूर्वक भेट घेऊन त्यांच्या प्रवासाची विचारपूस केली व सर्वांना आशीर्वाद दिला.
🙏 माऊलींच्या कृपेने हा भक्तिमय प्रवास अखंड मंगलमय होवो! 🚩
#आषाढीवारी #ज्ञानेश्वरमाऊली #वारकरी #सेवाहीपरमधर्म #विठ्ठलभक्ती #दिंडी४३