17/11/2025
श्री गोपाळ कृष्ण मंदिर आळंदी, कार्तिकी यात्रा 2025, आज कार्तिक द्वादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्री गोपाळ कृष्ण मंदिरात आगमन झाले, श्री विवेक मनोहर इनामदार (श्री गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष) आणि परिवार यांच्या हस्ते पूजा झाली व श्री गोपाळकृष्ण मंदिरापासून नगरप्रधानकांना सुरुवात झाली.