सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती

  • Home
  • India
  • Akola
  • सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती

सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती, महात्मा फुले नगर बार्शीटाकळी जिल्हा अकोला

सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे, महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त वि...
06/05/2026

सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे, महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा
01/05/2026

तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा

समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महाराष्ट्र राज्य, एकूण भारत देशाच्या प्रगतीमध्येही मोलाचा  वाटा उचलीत आहे. ...
01/05/2026

समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महाराष्ट्र राज्य, एकूण भारत देशाच्या प्रगतीमध्येही मोलाचा वाटा उचलीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांची कर्मभूमी, साधू संतांची तपोभूमी असलेल्या महाराष्ट्राला कायम प्रगतीच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहुयात...!

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

#महाराष्ट्रदिन

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगि...
13/04/2026

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥

ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

#आंबेडकरजयंती #जयभीम #विश्वरत्न #भीमजयंती१३५

“शिकवण हीच खरी क्रांती होती…जिथं बहुजनांना अज्ञानात ठेवून त्यांच्या भविष्यावर गदा आणली जात होती, तिथं शिक्षणाचं दीप पेटव...
11/04/2026

“शिकवण हीच खरी क्रांती होती…
जिथं बहुजनांना अज्ञानात ठेवून त्यांच्या भविष्यावर गदा आणली जात होती, तिथं शिक्षणाचं दीप पेटवणारे क्रांतीसूर्य म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले!

आज त्यांच्या जयंतीनिमित्त
या समाज परिवर्तनाच्या महान योद्ध्याला
कोटी कोटी प्रणाम!”

#महात्मा_फुले

गौरवशाली अखंड भारताचे अद्वितीय शासक आणि ‘धम्मनीती’चे प्रवर्तक चक्रवर्ती सम्राट अशोक यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभि...
25/03/2026

गौरवशाली अखंड भारताचे अद्वितीय शासक आणि ‘धम्मनीती’चे प्रवर्तक चक्रवर्ती सम्राट अशोक यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

मानवतेच्या उद्धारासाठी त्यांनी दाखवलेला अहिंसा, करुणा आणि न्यायाचा मार्ग आजही आपल्या सर्वांना दिशादर्शक आहे.

#सम्राटअशोक #अशोकजयंती #धम्मनीती #अहिंसा #करुणा #भारतीयइतिहास

Address

Akola
444401

Telephone

+919561092333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to सम्राट अशोक बुद्ध विहार सेवा समिती:

Shortcuts

Share