Swayambhu Mahadev Mandir

Swayambhu Mahadev Mandir It is a 500 years old temple.It is one of the oldest and historic place .The shivling in the temple is situated in a green ,natural and holy atmosphere

 #आजकाशृंगार  #आजकादर्शन  #श्रावणमास  #दिव्यलिंग  #अंत्रिधाम  #अंत्रिमलकापूर
28/08/2026

#आजकाशृंगार #आजकादर्शन #श्रावणमास #दिव्यलिंग #अंत्रिधाम #अंत्रिमलकापूर

 #श्रावणमास  #आजकादर्शन  #दिव्यलिंग  #अंत्रिमलकापूर  #आजकाशृंगार
27/08/2026

#श्रावणमास #आजकादर्शन #दिव्यलिंग #अंत्रिमलकापूर #आजकाशृंगार

 #श्रावणमास  #आजकाशृंगार  #आजकादर्शन  #स्वयंभुमहादेव
26/08/2026

#श्रावणमास #आजकाशृंगार #आजकादर्शन #स्वयंभुमहादेव

🐦 जन्म कोकीळेचा… संगोपन कावळ्याचं! — राधाकुंजमध्ये अनुभवलेली निसर्गाची अद्भुत लीलाआज आपल्या राधाकुंज कृषी पर्यटन, अंत्री...
25/08/2026

🐦 जन्म कोकीळेचा… संगोपन कावळ्याचं! — राधाकुंजमध्ये अनुभवलेली निसर्गाची अद्भुत लीला

आज आपल्या राधाकुंज कृषी पर्यटन, अंत्री येथे निसर्गातील एक अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळालं.
फोटोमध्ये दिसणारं पिल्लू कोकीळेचं, पण त्याला प्रेमाने अन्न भरवणारा पक्षी मात्र कावळा!
यामागे निसर्गाची एक विलक्षण व्यवस्था आहे. कोकीळ स्वतः घरटे बांधत नाही. मादी कोकीळ योग्य संधी साधून कावळ्याच्या घरट्यात आपले अंडे घालते. कावळा-कावळी आपल्या अंड्यांसोबत त्या अंड्यालाही उबवतात. त्यातून कोकीळेचं पिल्लू जन्माला आलं, तरी ते आपलंच पिल्लू समजून त्याची काळजी घेतात, त्याला अन्न भरवतात आणि मोठं करतात.
आज राधाकुंजच्या हिरव्यागार परिसरात टिपलेला हा क्षण त्याच अद्भुत निसर्गचक्राची सुंदर झलक आहे.
पिल्लू आपलं नाही, त्याचा रंग-रूप वेगळं आहे, तरीही त्याची भूक भागवणाऱ्या कावळ्याला त्याचा काही फरक पडत नाही.
निसर्ग कधी कधी एका छोट्याशा दृश्यातून खूप मोठी गोष्ट शिकवून जातो —
नातं केवळ जन्म देण्यात नसतं; जपण्यात आणि संगोपन करण्यातही असतं. ❤️
जन्म कोकीळेचा… संगोपन कावळ्याचं! 🐦🌿
— राधाकुंज कृषी पर्यटन, अंत्री

 #श्रावणमास  #आजकादर्शन  #आजकाशृंगार
25/08/2026

#श्रावणमास #आजकादर्शन #आजकाशृंगार

Address

Antri , Malkapur
Akola
444005

Telephone

+919422921244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swayambhu Mahadev Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category