Aarambha Ganesh Utsav Mandal,Akola

Aarambha Ganesh Utsav Mandal,Akola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarambha Ganesh Utsav Mandal,Akola, Religious organisation, New Alsi Plot, Akola.

आतुरत आगमनाची...😍उरले फक्त 31 दिवस...🙏लवकरच🙏आरंभ गणेश उत्सव मंडळ ,अकोला🚩🚩🚩🚩🚩
10/08/2018

आतुरत आगमनाची...😍
उरले फक्त 31 दिवस...
🙏लवकरच🙏
आरंभ गणेश उत्सव मंडळ ,अकोला🚩🚩🚩🚩🚩

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना....
02/06/2018

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.
आज संकष्ट चतुर्थी….
सर्व श्री गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा….
।। ॐ गं गणपतये नमः ।।

!! सर्व गणेश भक्तानां गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! !! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !! ।।आरंभ गणेशउत्सव मंडळ...
21/01/2018

!! सर्व गणेश भक्तानां गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
!! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!
।।आरंभ गणेशउत्सव मंडळ।।
,🙏🙏💐💐

Happy Diwali....
20/10/2017

Happy Diwali....

आरंभ गणेशोत्सव मंडळ वर्ष २ रेआळशी प्लॉटचा राजाअकोल्यातील भव्य आगमन सोहळा दि.२५/०८/२०१७वेळ.३ वाजता,शिवा काका मोकळकर यांच्...
24/08/2017

आरंभ गणेशोत्सव मंडळ
वर्ष २ रे
आळशी प्लॉटचा राजा

अकोल्यातील भव्य आगमन सोहळा
दि.२५/०८/२०१७
वेळ.३ वाजता,शिवा काका मोकळकर यांच्या गणपती वर्कशॉप पासून जठरपेठ चौक,
रतनलाल प्लॉट,
सिव्हिललाइन चौक,
नेहरू पार्क चौक आणि
आळशी प्लॉट पर्यन्त...

आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
कृपया हेच निमंत्रण समजून उद्या सर्वांनी हजार राहावे ही विनंती

आरंभ गणेशोत्सव मंडळ
आळशी प्लॉट,अकोला...

भुमिपुजन .....आरंभ गणेश उत्सव मंडळ ,अकोला
17/08/2017

भुमिपुजन .....

आरंभ गणेश उत्सव मंडळ ,अकोला

॥ बेलाचे पान वाहतो🍃   महादेवाला !॥करतो वंदन दैवताला ॥ सदा सुखी ठेव माझ्या   प्रिय जनांना !!*ही प्रार्थना  शिव शंभो शंकरा...
31/07/2017

॥ बेलाचे पान वाहतो🍃
महादेवाला !
॥करतो वंदन दैवताला
॥ सदा सुखी ठेव माझ्या
प्रिय जनांना !!
*ही प्रार्थना
शिव शंभो शंकराला ॥
"श्रावण सोमवार"च्या
🌺हार्दिक शुभेच्छा!🍀

आतुरता बाप्पाच्या आगमनाची......फक्त 38 दिवस बाकी.....     ।। आरंभ ।।
18/07/2017

आतुरता बाप्पाच्या आगमनाची......
फक्त 38 दिवस बाकी.....
।। आरंभ ।।

Address

New Alsi Plot
Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarambha Ganesh Utsav Mandal,Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share