श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकोला विभाग

  • Home
  • India
  • Akola
  • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकोला विभाग

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकोला विभाग || राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ ll
।।श्री राजराजेश्वर महाराज की जय।।

25/02/2025
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अकोला विभाग 🔥🚩*       *अवघे  अवघे या!!*    दरवर्षीप्रमाणे यावर्षीची सुद्धा गडकोट मोहीम ला...
10/01/2025

*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अकोला विभाग 🔥🚩*
*अवघे अवघे या!!*
दरवर्षीप्रमाणे यावर्षीची सुद्धा गडकोट मोहीम ला अकोल्या जिल्ह्यातून अनेक शिवपाईक शिवभक्त धारकरी गडकोट मोहिमेत जात असतात श्री शिवछत्रपती आणि त्यांचे सैन्य हे कसे जगले असतील लढले असतील आणि जिंकले असतील याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता मन,मस्तिष्क आणि मनगट मजबूत करण्याकरिता या गडकोट मोहिमेत जसहभाग नोंदवत असतात.आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची, बलिदानाची, ध्येयाची ठिणगी समाजाच्या मनात चेतवली पाहिजे.. ती प्रेरणा, ती तळमळ समाजाच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे.. यासाठीच गडकोट मोहीम आहे..
*गडकोट मोहिमेत सहभाग नोंदवण्यासाठी वर दिलेल्या फॉर्मवर क्लिक करा आणि आपली माहिती भरा.*
https://forms.gle/Vj8w9dLMJbgZn78y9
*या वर्षीची धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहीम*
*नरवीर श्रीतानाजी मालुसरे समाधी (उमरठें) तें भगवान श्रीशिवछत्रपती समाधी श्रीरायगड मार्गे श्रीनरवीर श्रीमुरारबाजी देशपांडे समाधी*
*दिनांक -७ फेब्रुवारी २०२५ ते ११ फेब्रुवारी २०२५*
*⛳राष्ट्रात निर्मू अवघ्या श्रीशिवसूर्यजाळ ⛳*

सह्याद्रीच्या कुशीत असलेले सर्व गडकिल्ले हे हिंदवी स्वराज्य निर्मितीतले महत्वाचे घटक आहेत. जेव्हा आकाशात उडणार...

आपल्या बाळापूर नगरी मध्ये प्रथमतःया ऐतिहासिक क्षणाचे वारसदार होऊ या❤️हिंदू न आम्ही बनू दास कधी कुणाचे ।सिंहासमान बनू स्व...
09/10/2024

आपल्या बाळापूर नगरी मध्ये प्रथमतः
या ऐतिहासिक क्षणाचे वारसदार होऊ या❤️

हिंदू न आम्ही बनू दास कधी कुणाचे ।
सिंहासमान बनू स्वामी उभ्या जगाचे ।
शिवबा-संभाजी रक्तगट करूया धरेचा ।
अति उग्र सूड उगवू जगीं म्लेंच्छतेचा ।।

"आई जिजाऊंनी" दाखवलेल्या, श्री शिवछत्रपती संभाजी महाराजांनी उज्जल केलेल्या राष्ट्रभक्ती धर्मभक्ती च्या मार्गावर जोमाने च...
06/10/2024

"आई जिजाऊंनी" दाखवलेल्या, श्री शिवछत्रपती संभाजी महाराजांनी उज्जल केलेल्या राष्ट्रभक्ती धर्मभक्ती च्या मार्गावर जोमाने चालण्याच बळ मिळवण्यासाठी....अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त धर्मभक्त देशभक्त बनवण्यासाठी....उगवती तरुण पिढी श्री शिवाजी श्री संभाजी या दोन महामृत्युंजय मंत्राच्या विचारांची कार्यकर्तृत्वाची ध्येयधोरणाची इच्छा आकांक्षाची बनवण्यासाठी....सुरू केलेला उपक्रम योजलेला मार्ग म्हणजे...
*|| श्री दुर्गा माता दौड ||*

श्री दुर्गामाता दौडीचे आजचे टिपलेले काही क्षण.
06/10/2024

श्री दुर्गामाता दौडीचे आजचे टिपलेले काही क्षण.

श्री दूर्गामाता दौड हा संघटनेचा उपक्रम नसून,स्वस्वार्थात गूरफटलेल्या हिंदूंना देशा-धर्माच्या मार्गावर आणून त्यांच्या मना...
05/10/2024

श्री दूर्गामाता दौड हा संघटनेचा उपक्रम नसून,
स्वस्वार्थात गूरफटलेल्या हिंदूंना देशा-धर्माच्या मार्गावर आणून त्यांच्या मनांत देशभक्ती-धर्मभक्ती पेरण्यासाठी शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी मांडलेला जागर आहे...!🙏

#राधे_राधेchallenge #हिंदू #अकोला

Address

Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकोला विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share