Navdevta Digambar Jain Mandir

Navdevta Digambar Jain Mandir India's First Navdevta Mandir. Built in 2002 covering 1.25 acre area, inspired from Aryika Gyanmati Mataji and blessed by Acharya Kunthu-Sagar Maharaj.

14/08/2023

आज शनिवार दिनांक 12 अगस्त 2023 के दिन श्री.1008 कल्पतरु पार्श्वनाथ भगवान नव देवता दिगंबर जैन मंदिर, जीवराज-नगर अकलुज में धर्मानुरागी श्री. अजीत भई माणिकलाल गांधी. अकलूज निवासी इनके जन्मदिन के निमित्त से आज समस्त गांधी परिवार की ओर से पंचामृत अभिषेक एवं शांति धारा किया गया उसका यह वीडियो।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री.अजीत भई माणिकलाल गांधी. जीवराज नगर- अकलुज

श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ भगवान नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज येथे दि. २१-०७-२०२३ शुक्रवार रोजी सकाळी श्री सुदर्शन ...
26/07/2023

श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ भगवान नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज येथे दि. २१-०७-२०२३ शुक्रवार रोजी सकाळी श्री सुदर्शन जैन पंडित यांनी पद्मावती देवीचे कुमकुम आर्चन व गोद भराई विधी केला. त्याचे सुंदर व मोहक क्षण चित्रे व व्हिडिओ जरूर पहा.
🙏🏻 जय जिनेन्द्र 🙏🏻

26/07/2023

श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ भगवान नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज येथे दि. २१-०७-२०२३ शुक्रवार रोजी सकाळी श्री सुदर्शन जैन पंडित यांनी पद्मावती देवीचे कुमकुम आर्चन व गोद भराई विधी केला. त्याचे सुंदर व मोहक क्षण चित्रे व व्हिडिओ जरूर पहा.
🙏🏻 जय जिनेन्द्र 🙏🏻

नित्य अभिषेक - पुजा व रख रखाव करण्यासाठी योग्य पुजारी पाहिजे. राहण्याची सोय व योग्य मानधन दिले जाईल. संपर्क: 9325644495
10/05/2023

नित्य अभिषेक - पुजा व रख रखाव करण्यासाठी योग्य पुजारी पाहिजे. राहण्याची सोय व योग्य मानधन दिले जाईल.

संपर्क: 9325644495

🙏🏻जय जिनेन्द्र 🙏🏻मंगळवार, २५ - ०४ - २०२३ 108 श्रीवर्धमान सागर महाराज यांचे शिष्य108 श्री अर्पितसागर महाराज व 108 श्री अप...
26/04/2023

🙏🏻जय जिनेन्द्र 🙏🏻
मंगळवार, २५ - ०४ - २०२३

108 श्रीवर्धमान सागर महाराज यांचे शिष्य
108 श्री अर्पितसागर महाराज व 108 श्री अपुर्वसागर महाराज यांचे श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज येथे आगमन व नवदेवता चे दर्शन सकाळी ७.०० वाजता झाले. पाद प्रक्षालन 👣🦶 झाले. अनंतकीर्ती हॉल मधील जिनवाणींचे दर्शन घडले त्याची काही क्षणचित्रे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

26/04/2023

🙏 सप्रेम जयजिनेंद्र 🙏

*श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज

🚩२१वा वार्षिक दिन🎉
शनिवार दि. २२-०४-२०२३💫 अक्षयतृतीया
त्यानिमित्त खालीलप्रमाणे मंगल कार्यक्रमाची क्षणचित्रे📸📷

●सानिध्य●
प.पू. दृढ-चरित्रधारी ज्ञानतपस्वी-मुनी श्री १०८ शुभंकीर्ती महाराजजी

शनिवार दि. २३-०४-२०२३ अक्षयतृतीया

मंदिराच्या शिखरावरती ध्वजारोहन*🏳️‍🌈🛕

विनीत,
श्री.अजित माणिकलाल गांधी (कार्याध्यक्ष)
🙏जिवराज रावजी गांधी परिवार🙏

26/04/2023

🙏 सप्रेम जयजिनेंद्र 🙏

*श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज

🚩२१वा वार्षिक दिन🎉
शनिवार दि. २२-०४-२०२३💫 अक्षयतृतीया
त्यानिमित्त खालीलप्रमाणे मंगल कार्यक्रमाची क्षणचित्रे📸📷

●सानिध्य●
प.पू. दृढ-चरित्रधारी ज्ञानतपस्वी-मुनी श्री १०८ शुभंकीर्ती महाराजजी

• कार्यक्रम•

शनिवार दि. २३-०४-२०२३ अक्षयतृतीया

मंदिराच्या शिखरावरती ध्वजारोहन*🏳️‍🌈🛕

श्री ची पालखीतून सवाद्य मिरवणूक*
🥁🎷🎺

श्री नवदेवता दर्शन व सिद्धांतदर्शन रत्नप्रतिमांचा पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा*

श्री शांतीनाथ विधान व प.पू. शुभंकीर्ती महाराजजींचे प्रवचन🎙️

शुभंकीर्ती महाराजजींची आहारचर्या*

तीर्थप्रसाद स्नेहभोजन*🍽️

विनीत,
श्री.अजित माणिकलाल गांधी (कार्याध्यक्ष)
🙏जिवराज रावजी गांधी परिवार🙏

🙏 सप्रेम जयजिनेंद्र 🙏*श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज🚩२१वा वार्षिक दिन🎉शनिवार दि. २२-०४-२०२...
26/04/2023

🙏 सप्रेम जयजिनेंद्र 🙏

*श्री १००८ कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर, अकलूज

🚩२१वा वार्षिक दिन🎉
शनिवार दि. २२-०४-२०२३💫 अक्षयतृतीया
त्यानिमित्त मंगल कार्यक्रमाची क्षणचित्रे📸📷

●सानिध्य●
प.पू. दृढ-चरित्रधारी ज्ञानतपस्वी-मुनी श्री १०८ शुभंकीर्ती महाराजजी

• कार्यक्रम•

शनिवार दि. २३-०४-२०२३ अक्षयतृतीया

मंदिराच्या शिखरावरती ध्वजारोहन*🏳️‍🌈🛕

श्री ची पालखीतून सवाद्य मिरवणूक*
🥁🎷🎺

श्री नवदेवता दर्शन व सिद्धांतदर्शन रत्नप्रतिमांचा पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा*

श्री शांतीनाथ विधान व प.पू. शुभंकीर्ती महाराजजींचे प्रवचन🎙️

शुभंकीर्ती महाराजजींची आहारचर्या*

तीर्थप्रसाद स्नेहभोजन*🍽️

विनीत,
श्री.अजित माणिकलाल गांधी (कार्याध्यक्ष)
🙏जिवराज रावजी गांधी परिवार🙏

शुक्रवार दिनांक 18/11/2022नवदेवता जैन मंदिर श्री 108 शुभम कीर्ती महाराज यांचे सकाळी 8:30 वाजता श्री नवदेवता मंदिर मध्ये ...
22/11/2022

शुक्रवार दिनांक 18/11/2022

नवदेवता जैन मंदिर
श्री 108 शुभम कीर्ती महाराज यांचे सकाळी 8:30 वाजता श्री नवदेवता मंदिर मध्ये आगमन झाले.
श्री शुभम कीर्ती महाराज यांनी 1008 कल्पतरू पार्श्वनाथ नवदेवतांचा पंचामृत अभिषेक पाहून व दर्शन घेऊन, सर्व श्रावकांना, श्राविकांना आशीर्वाद दिला.

21/10/2022

Watch the water overflowing the borewell at Navdevta Digambar Jain Mandir Akluj. Did you know this is the 5th time that this borewell is overflowing?

First time it occurred in 1998, later in 2008, 2020, 2021 and now in 2022.

Also, water of the well has increased up to the ground level.

बारामती हून श्री क्षेत्र कुंथलगिरी येथे निघालेल्या प.पू. प्रथमाचार्य चा. च. श्री १०८ शांतीसागरजी मुनिराजांच्या चरणपादुका...
17/11/2019

बारामती हून श्री क्षेत्र कुंथलगिरी येथे निघालेल्या प.पू. प्रथमाचार्य चा. च. श्री १०८ शांतीसागरजी मुनिराजांच्या चरणपादुकाचे (दिंडी) आगमन

मुनिश्री 108 प्रणामसागरजी महाराज आणि भाविकांच्या स्वागतासाठी गुरुवार दि.07/11/19 रोजी सकाळी 7:30 वा श्री 1008 कल्पतरु पार्श्वनाथ नवदेवता दिगंबर जैन मंदिर जिवराजनगर येथे सर्व जैन बांधव उपस्थित

कार्याध्यक्ष - नवदेवता जैन मंदिर

https://navdevta.business.site/

18/07/2017

Address

Malshiras Road
Akluj
413101

Telephone

9552389123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navdevta Digambar Jain Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Navdevta Digambar Jain Mandir:

Share