19/08/2026
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
उद्या नक्की हजर रहा आपल्या स्वामींच्या आरती साठी
भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे
श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांचे आगमन अक्कलकोट (महाराष्ट्र) येथे झाले आणि तेथेच त्यांनी लोकांचे मार्गदर्शन केले.
(1)
Shri Swami Samarth Mandir
Akalkot
413216
Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.