श्री महालक्ष्मी माता,डोंबरजवळगे

  • Home
  • India
  • Akalkot
  • श्री महालक्ष्मी माता,डोंबरजवळगे

श्री महालक्ष्मी माता,डोंबरजवळगे **सुखं** शांती** समृधि**

18/03/2026

आज अमावस्या देवी चे महाआरती 🙏

आज अमावस्या देवी चे दर्शन द्या
18/01/2026

आज अमावस्या देवी चे दर्शन द्या

डोंबरजवळगे येथे दि 4/12/2025 रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर या ठिकाणी दत्त जयंती निमित्त जुगलबंदी भारुड कार्यक्रम संध्याका...
02/12/2025

डोंबरजवळगे येथे दि 4/12/2025 रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर या ठिकाणी दत्त जयंती निमित्त जुगलबंदी भारुड कार्यक्रम संध्याकाळी ठीक 8.30 वाजता आयोजित केला आहे आजूबाजूच्या परिसरात व शेजारील गावातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आहे

सौजन्य:- पिंटू उदगीरे

Today Devi Darshan 23 November 2025
23/11/2025

Today Devi Darshan 23 November 2025

दिवाळी लक्ष्मी पूजन व अमावस्या देवी चे दर्शन 🙏
21/10/2025

दिवाळी लक्ष्मी पूजन व अमावस्या देवी चे दर्शन 🙏

🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७,वार गुरुवार, विजयादशमी.श्री महालक्ष्मी देवीची महापूजा.🌼🙏
02/10/2025

🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७,वार गुरुवार, विजयादशमी.
श्री महालक्ष्मी देवीची महापूजा.
🌼🙏

01/10/2025
🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७, वार बुधवार, महानवमी.आई श्री महालक्ष्मी देवीची महापूजा🌼🙏
01/10/2025

🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७, वार बुधवार, महानवमी.आई श्री महालक्ष्मी देवीची महापूजा🌼🙏

दुर्गा अष्टमी महाष्टमी
30/09/2025

दुर्गा अष्टमी महाष्टमी

🪷अश्विन शुद्ध शालीवाहन शके १९४७ वार सोमवार .🚩श्री महालक्ष्मी देवीची महापूजा रंग 🦚 मोरपंखी,नाव महागौरी,नैवेद्य नारळ,माळ ज...
29/09/2025

🪷अश्विन शुद्ध शालीवाहन शके १९४७ वार सोमवार .🚩श्री महालक्ष्मी देवीची महापूजा रंग 🦚 मोरपंखी,नाव महागौरी,नैवेद्य नारळ,माळ जास्वंद पुष्प 🌼

🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७,वार रविवार.श्री महालक्ष्मी देवीची महापूजा.रंग केशरी,नाव कालरात्री, नैवेद्य गुळ,माळ झेंड...
28/09/2025

🙏🌼अश्विन शुद्ध शालिवाहन शके १९४७,वार रविवार.
श्री महालक्ष्मी देवीची महापूजा.
रंग केशरी,नाव कालरात्री, नैवेद्य गुळ,माळ झेंडू पुष्प🌼🙏

Address

Jagrut Mahalaxmi Temple
Akalkot
413226

Telephone

9595991265

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री महालक्ष्मी माता,डोंबरजवळगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री महालक्ष्मी माता,डोंबरजवळगे:

Share