Shree Swami Samarth

Shree Swami Samarth Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Swami Samarth, Hindu temple, Akalkot.

!! श्री स्वामी समर्थ !!
25/07/2025

!! श्री स्वामी समर्थ !!

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
01/12/2023

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

देवाला हे कधीच सांगू नकाकी तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत,अडचणींना सांगी कीतुमचा देव किती मोठा आहे.....
16/07/2023

देवाला हे कधीच सांगू नका
की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत,
अडचणींना सांगी की
तुमचा देव किती मोठा आहे.....

30/06/2023

श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो आणि त्या विषयी माहिती.....

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.....
29/06/2023

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.....

संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं.....
24/06/2023

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,
त्यांना सामोरं जायचं असतं.....

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेलतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.....
23/06/2023

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल
तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.....

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझीतिथून साथ देतो मी.....भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.....
16/06/2023

विश्वास ठेव
जिथे संपते मर्यादा तुझी
तिथून साथ देतो मी.....
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.....

Address

Akalkot

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category