श्री रवळनाथ देवालय,आजरा

  • Home
  • India
  • Ajara
  • श्री रवळनाथ देवालय,आजरा

श्री रवळनाथ देवालय,आजरा || आजरा ग्रामदैवत श्री देव रवळनाथ प्रसन्न ||

आज चैत्र शुध्द षष्ठी युक्त सप्तमीश्री देव रवळनाथ यांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला
24/03/2026

आज चैत्र शुध्द षष्ठी युक्त सप्तमी
श्री देव रवळनाथ यांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला

02/10/2025

आज आश्विन शुद्ध दशमी, विश्वावसु नाम संवत्सर,शके १९४७,गुरूवार दि. ०२ ऑक्टोबर,२०२५ रोजीची आजरा ग्रामदैवत श्री रवळनाथांची सुप्रभात काकड आरती पुजा!!

आज आपल्या फेसबुक पेजला 6 वर्षे पूर्ण होत आहेत,आपण सर्वांनी दिलेले प्रेम व श्री रवळनाथ महाराजांचा आपल्या सर्वांच्या वर अस...
01/10/2025

आज आपल्या फेसबुक पेजला 6 वर्षे पूर्ण होत आहेत,आपण सर्वांनी दिलेले प्रेम व श्री रवळनाथ महाराजांचा आपल्या सर्वांच्या वर असणारा वरदहस्त असाच वाढत राहूदे,
वास्तविक तसे म्हणायला गेलच तर या गेल्या एक वर्ष भरामध्ये आपल्याला आपल पेज इतकं काही कारणास्तव आधी सारखं Active ठेवता आल नाही,त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.
शेवटी श्री देव रवळनाथ सर्व गोष्टी करवून घेवोत हीच प्रार्थना करतो,
जय श्री रवळनाथ!!

श्री रवळनाथ देवालय,आजरा डोक्यावरील आरती श्री रवळनाथ देवालय उपसमिती,आजराथोड्याच वेळात सुरू करत आहोतडोक्यावरील आरतीचे थेट ...
30/09/2025

श्री रवळनाथ देवालय,आजरा
डोक्यावरील आरती
श्री रवळनाथ देवालय उपसमिती,आजरा
थोड्याच वेळात सुरू करत आहोत

डोक्यावरील आरतीचे थेट प्रक्षेपण Youtube Live
पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Welcome & Subscribe For Relatable CONTENT New things Funny Contents Travel Shorts Vlogs. INFORMATION PODCASTS AND VLOGS❤️ Also Follow my Instagram Page for Updates Youtube Live for Bailgada Gutta sharyat❤️👩‍🌾😍

30/09/2025

जय श्री रवळनाथ सालाबादप्रमाणे डोक्यावरील आरती चे थेट प्रक्षेपण होणार आहे,हे प्रक्षेपण आपल्या फेसबुक पेजवरून होणार नाही,
पण Sumit Sawant याच्या YouTube Channel वरून आज सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे,याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.खालील You Tube Channel ची लिंक खाली जोडत आहे,

https://youtube.com/.s.sawant?si=rr90w5TWoYfSLkxA

Ajara Ajara आजरा तालुकाFriends Group आम्ही आजरेकर Ajara आजरा तालुका

Address

Ajara
416505

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm
Sunday 7am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री रवळनाथ देवालय,आजरा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category