Premdaya Mukti Foundation P D M F india

Premdaya Mukti Foundation P D M F india ✨PREM❤DAYA✨
Mukti foundetion
9657926219
[email protected]

Pray for this meeting and come 🙏
03/04/2024

Pray for this meeting and come 🙏

आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का?सर्वकालीक जीवन प्राप्तीचा मार्ग् आम्हाला पवित्र शास्त्र स्पष्टकरते पहिल्यांदा हे जान...
24/01/2024

आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का?

सर्वकालीक जीवन प्राप्तीचा मार्ग् आम्हाला पवित्र शास्त्र स्पष्टकरते पहिल्यांदा हे जानून घेणे गरजेचे आहे.की, आम्ही सर्वानी देवा विरुध्द पाप केले आहे. “सर्वानी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” (रोम 3:23) आम्ही सर्वानी पाप कृत्य करुन देवाला क्रोधीत केले त्यामुळे आम्हाला सार्वकालीक नरकाच्या शिक्षसेस आम्हाला पात्र ठविण्यात आले होते “पापाचे वेतन मरण आहे,पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशु ख्रिस्तामध्ये सर्वाकालचे जीवन आहे” ( रोम 6:23)

प्रभु येशु हा पापविरहित होता (I पेत्र 2:22) देवाचा सार्वकालीक पुत्र हा मनुष्य बनला (योहान 1:1 ,14) व तो आमच्या पापाच्या बदल्यात मरण पावला “देवाने त्याचा पूत्र जगात आमच्यासाठी पाठवून त्याचे प्रेम दाखविले जेव्हा आम्ही पापी होतो.तेव्हा प्रभु येशु आमच्या पापासाठी मरण पावला (रोम 5:8) येशु ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला (योहान 19:31-42) ज्या शिक्षेस आम्ही पात्र होतो ती त्याने स्वतावर घेतली (II करिथ 5:21) तिसऱ्या दिवशी मरणातून उठला (I करिथ15:1-4) त्यांने मृत्युवर व पापावर विजय मिळविला “त्यांने आपल्या महादयेनूसार आपल्याला मरणातून येशु ख्रिस्ताच्या उठविण्या द्वारे पुन्हा जन्म दिला. (पहिले पेत्र 1:3)

विश्वासाच्या द्वारे येशु ख्रिस्ता विषयी आपले मन बदले पाहीजे- तो कोण आहे तारणासाठी त्याने काय केले. व का केले (प्रेषीत 3:19) येशु ख्रिस्ताच्या पापासाठी मरण पावला असा आम्ही जर विश्वास ठेवीतो तर तो आमच्या पापाची क्षमा करुन सार्वकालीक जीवनाचे दान देतो. “देवाने जगावर येवढी प्रीती केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला अशा साठी की ,जो कोणी त्याजवर विश्वास ठेवीता त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16) “ जर तू आपल्या मुखाने असे कबुल करशील येशु हा प्रभु आहे, अंतकरणापासून असा विश्वास धरशील की, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले तर तुझे तारण होईल” (रोम 10:09) जर आम्ही असा विश्वास करतो की, येशु ख्रिस्ताने वधस्तभावर पूर्ण कार्य केले आहे. तर आम्हास सार्वकालीक जीवन प्राप्त होते. व हाच मार्ग सार्वकालीक जीवनासाठी आहे.” तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. आणि हे तुच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. कोणही आढयता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-10)

जर आपणाला वाटते की, येशु ख्रिस्ताला वैक्तीक तारणरा म्हणून स्विकार करावा.तर या ठिकाणी एक प्रार्थना आहे. लक्षात ठेवा फक्त प्रार्थना म्हटल्याने दुसऱ्याने प्रार्थना करुन घेतल्याने तुमचे तारण होत नाही. तुमचे तारण येशुववर विश्वास ठेवून की, तो आमच्या पापासाठी मरण पावला असा विश्वास ठेवल्यानेच तारण होते. ही प्रार्थना देवावर आमचा विश्वास प्रगट करण्यासाठी व दिलेल्या तारणाच्या दाना बदल आभार मान्यासाठी मार्ग आहे.” देवा मला माहित आहे. मी तुज विरुध्द पाप केले आहे. त्या पापा बद्दल माला शिक्षा व्हायला पाहिजे होती परंतु तुझा पुत्र येशु ख्रिस्त याने ती स्वतावर घेवून माझ्या पापाची क्षमा केली व सार्वकालीक जीवनाचे दान तारण दिले. त्या बद्दल उपकार मानतो! “आमेन”

01/01/2018

🌹प्रभूची स्तुती असो🌹

⭕एक सूचना⭕

फायर स्कूल फेब्रवारी 2018 साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. *फेब्रवारी महिन्यात 19,20,21,22,13* असे पाच दिवस हे स्कूल असणार आहे. या स्कूल मध्ये *उच्च पातळीचे आत्मिक जीवन कसे जगावे ?* तसेच आत्मिक जीवन जगत असतात *सैतानाचा प्रत्येक हल्ला* कशा प्रकारे आपल्यावर होऊन आपण खाली येतो , आणि *आपल्याला अशा परिस्थीती मध्ये टिकून कसे राहता येईल ?* तसेच तरुण पिढी वयक्तिक जीवन जगत असताना जगात राहून पण *आत्मिक जीवन कसे जगावे* अशा प्रकारचे उच्च पातळीचे आत्मिक शिक्षण तसेच प्रभू मध्ये नवीन असणाऱ्यांना देखील *टिकून कसे राहता येईल ?* अशा प्रकारचे शिक्षण तसेच शिस्त या बाबतीत स्कूल वयक्तिक लक्ष दिले जाते. हे पाच दिवस *देवाच्या उपस्थितीचा खरा अनुभव देणारे* , *पवित्र आत्मा द्वारे शिक्षण देणारे तरुण शिक्षक* तुम्हाला लाभणार आहे. तर मग लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि आपला प्रवेश निश्चित करा.

🌹संपर्क 🌹

📞९६५७९२६२१९

📞८४८४९५५५७६

📞९५०३०९९४५०

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

PRAY FOR FIRE SCHOOL and Share NOW
18/12/2017

PRAY FOR FIRE SCHOOL and Share NOW

🌹 *प्रभूची स्तुती असो* 🌹      ⭕  *एक निवेदन* ⭕*१९/२/२०१८ ते 23/२/२०१८* कालावधीत होणाऱ्या  *FIRE SCHOOL* साठी येणाऱ्या वि...
15/12/2017

🌹 *प्रभूची स्तुती असो* 🌹

⭕ *एक निवेदन* ⭕

*१९/२/२०१८ ते 23/२/२०१८* कालावधीत होणाऱ्या *FIRE SCHOOL* साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *रजिस्ट्रेशन* बाबतीत निवेदन -

*FIRE SCHOOL करिता रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा कालावधी १५/१/२०१८ ते ३१/१/२०१८ आहे. रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी हेल्पलाईन नंबर ला प्रथम संपर्क साधून सर्व प्रकारची माहिती घ्यावी. हेल्पलाईन द्वारे सर्व माहिती दिली जाईल*.

☎ *हेल्पलाईन नंबर* ☎

📞 ९६५७९२६२१९

📞 ८४८४९५५५७६

📞 ९५०३०९९४५०

🔥 *FIRE SCHOOL*🔥
*AHMEDNAGAR*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹 *Praise the Lord* 🌹

⭕ *Notice* ⭕

Notice for Registration for students coming to *FIRE SCHOOL* in the *19/2/2018 to 23/2/2018*

*The duration for registration for FIRE SCHOOL is Date 15/1/2016 to 31/1/2018. Before registration, contact the helpline number firstly and get all kinds of information. All information will be provided through Helpline*.

☎ *Helpline number*☎

📞 9657926219

📞 8484955576

📞 9503099450

🔥 *FIRE SCHOOL* 🔥
*AHMEDNAGAR*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

03/12/2017
💐प्रभूची स्तुती असो.💐गेल्या काही दिवसात अहमदनगर मध्ये प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन आयोजित FIRE SCHOOL घेण्यात आले . या स्कूल...
05/09/2017

💐प्रभूची स्तुती असो.💐

गेल्या काही दिवसात अहमदनगर मध्ये प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन आयोजित FIRE SCHOOL घेण्यात आले . या स्कूल द्वारे प्रभुने अनेक तरुणांना अभिषेकाने भरले . या स्कूल चे वैशिष्ट म्हणजे उच्च पातळीचे आत्मिक जीवन कसे जगावे या वर भर दिला जातो. आत्मिक जीवनात टिकून कसे राहावे. या विषयांवर उच्च शिक्षण दिले जाते. महत्वाचे म्हणजे प्रभू मध्ये नवीन असणाऱ्यांना देखील हे शिक्षण खुप महत्वाचे आहे . प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन द्वारे हे स्कूल संपूर्ण भारतात प्रार्थना पूर्वक घेण्यात येणार आहे. तुमच्या शहरात किव्वा तुमच्या चर्च मध्ये fire school तुम्हाला आयोजित करायचे असेल तर तुम्ही प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन ला संपर्क साधावा.

Fire school हे खालील पद्धतीने घेतले जाते

🔥 स्कूल करिता कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १०० विद्यार्थी घेतले जातात . यासाठी की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वयक्तिक लक्ष देता येईल.

🔥 या स्कूल पाच दिवसांचे असेल .

🔥 प्रत्येक विद्यार्थ्याकडे वयक्तिक लक्ष देऊन , पुन्हा तो प्रभूपासून लांब न जाता सामर्थ्याने कसा वाढला जाईल यावर भर दिली जाते.

🔥 फक्त जागा (शहर, चर्च ) हे तुमचे असेल संपूर्ण नियोजन हे प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन ची टीम करेल .

🔥 उद्देश 🔥

🔥 बायबल चे शिक्षण घेतले आहे परंतु अभिषेक मध्ये वाढायचे आहे.

🔥 प्रभू मध्ये नवीन आहे , मग टिकून कसे राहता येईल ?

🔥 सैतानासोबत असलेल्या युध्यामध्ये खंबीरपणे टिकून कसे राहता येईल ?

अशा प्रकारचे अनेक आत्मिक मुद्यावर शिक्षण दिले जातेच पण त्या सोबत शिस्त , नम्रपणा , आत्मिक जीवनासाठी आवश्यक स्वभाव कसा धारण करावा याचे देखील प्रॅक्टिकल शिक्षण देण्यात येते .

तुमच्या शहरात किव्वा तुमच्या चर्च मध्ये जर fire school तुम्हाला घ्यायचे असेल तर प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन ला संपर्क करा. विद्यार्थी आणि शहर किंवा चर्च तुमचे असतील , बाकी संपूर्ण नियोजन हे fire school staff द्वारे करण्यात येईल.

संपर्क
प्रेमदया मुक्ती फाऊंडेशन
अहमदनगर

Bro.Shrimant
9096459303

Sis.sulbha
7249559899

Pa.chetan
8484955576

Bro.ravi
9503099450

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

04/09/2017
05/08/2017

💐PRAISE GOD💐

There is a FIRE SCHOOL on this date 25/8/2017. You request that you

🙏🏻 PLEASE 🙏🏻

⭕PRAY FOR THE SCHOOL.

⭕PRAY FOR STUDENTS.

⭕PRAY FOR TEACHERS.

⭕PRAY FOR THE FINANCIAL CONDITION TO BE GOOD.

💐Thanks💐

🔥FIRE SCHOOL 2017🔥
💒AHMEDNAGAR
📞9657926219

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Premdaya Mukti Foundation P D M F india posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Premdaya Mukti Foundation P D M F india:

Share