Saint Namdev Shimpi Samaj Ahmednagar

Saint Namdev Shimpi Samaj Ahmednagar संत नामदेव शिंपी समाज अहमदनगर.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे...
20/07/2024

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .
स्थळ:- श्री संत शिरोमणी नामदेव मंदिर, शिंदे मळा, सावेडी, अ.नगर
आयोजक:- नामदेव शिंपी समाज ट्रस्ट, शिंदे मळा, सावेडी, अ.नगर व समस्त नामदेव शिंपी समाज शिंदे मळा, अ.नगर

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आज श्री संत शि...
15/07/2023

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिनी सांगत झाली. या वेळी हभप साबळे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आज सुरुवात झाल...
08/07/2023

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आज सुरुवात झाली.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या (पुण्या तिथी) निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग...
29/06/2023

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्या (पुण्या तिथी) निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.
शनिवार दि ०८/०७/२०२३ ते शनिवार दि १५/०७/२०२३
स्थळ - श्री संत नामदेव मंदिर, शिंदे मळा, सावेडी, अहमदनगर.

हळदी कुंकू कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले बद्दल संत नामदेव महिला मंडळाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
25/01/2023

हळदी कुंकू कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले बद्दल संत नामदेव महिला मंडळाचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव, विठ्ठल रुक्मिणी नामदेव मंदिर, शिंदे मळा, सावेडी,अहमदनगर.
15/11/2021

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव, विठ्ठल रुक्मिणी नामदेव मंदिर, शिंदे मळा, सावेडी,अहमदनगर.

दिवस लोकशाहीचा,विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳✌️
26/01/2021

दिवस लोकशाहीचा,
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳✌️

सादर करीत आहोत आपल नवीन यूटुब चेनेल..." नामदेव शिंपी समाज अहमदनगर"खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले चेनेल सबस्क्राइब...
17/11/2020

सादर करीत आहोत आपल नवीन यूटुब चेनेल...
" नामदेव शिंपी समाज अहमदनगर"
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले चेनेल सबस्क्राइब करा.....

" नामदेव शिंपी समाज अहमदनगर "या youtub channel चा मूळ हेतू संत शिरोमणि नामदेव महाराज यांचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय विचार म....

सादर करीत आहोत आपल नवीन यू ट्यूब चेनेल..." Naamdev shimpi Samaaj Ahmednagar"खालील लिंक चा वापर करून आपल चेनेल सबस्क्राइब...
16/11/2020

सादर करीत आहोत आपल नवीन यू ट्यूब चेनेल...
" Naamdev shimpi Samaaj Ahmednagar"
खालील लिंक चा वापर करून आपल चेनेल सबस्क्राइब करा...

https://youtu.be/grJK1-rNkXU

" नामदेव शिंपी समाज अहमदनगर "या youtub channel चा मूळ हेतू संत शिरोमणि नामदेव महाराज यांचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय विचार महाराष्ट्रातील जनसामान्यां बरोबरच आजच्या युवा, तरुण पिढी पर्यंत पोहोचवणे हा आहे.
तसेच अहमदनगर नामदेव शिंपी ट्रस्ट मार्फत होणारे विविध सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतिने समाजात पसरवणे.
अहमदनगर शिंपी समाज ट्रस्ट चे पदाधिकारी..
श्रीं. सुरेश लोळगे (अध्यक्ष)
सौ. हेमलता वडे (उपाध्यक्ष)
श्रीं. राजू बागडे (सचिव)
श्रीं. कृष्णा भस्मे (खजिनदार)
श्रीं. प्रसाद पाटसकर (विश्वस्त, समाजमाध्यम समन्वयक आणि Youtube channel creater)
अहमदनगर शिंपी समाज ट्रस्ट मार्फत श्रीं. नामदेव महाराजांचे भव्य मंदिर उभारणी अंतिम टप्यात असून नवीन देणगीदारांचे स्वागत आहे.
Bank Details :
Bank Of India
Account Name - Shri Namdev Shimpi Samaj.
Account Number-065810110004454
MICR CODE-414013004
IFSC CODE-BKID0000658
महाराष्ट्र राज्यातील शिंपी समाजाने एकत्र येऊन समाज नव्या पद्धतीने उभा राहण्यास पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
महाराष्ट्र राज्यातील शिंपी समाजाने एकत्र येऊन समाज नव्या पद्धतीने उभा राहण्यास पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
सदर Youtube channel चा आपल्या नवीन शिंपी उद्योजकानी व्यावसायिक पद्धतीने उपयोग करवा
संपर्क :
अहमदनगर शिंपी समाज ट्रस्ट,
शिंदे मळा, सावेडी, अहमदनगर
अध्यक्ष : मा. श्री. सुरेश चंद्रकात लोळगे /9028557174
खजिनदार: श्री. कृष्णाजी फक्कडराव भस्मे/7588604604

 #जयनामदेव🙏श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज श्री नामदास महाराज व इतर सर्व वारकरी वर दाखल गुन्हा मागे घ्यावे या मागणीचे ...
21/07/2020

#जयनामदेव🙏
श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज श्री नामदास महाराज व इतर सर्व वारकरी वर दाखल गुन्हा मागे घ्यावे या मागणीचे निवेदन आज समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी श्री संत नामदेव शिंपी समाज ट्रस्ट शिंदे मळा चे अध्यक्ष श्री.सुरेश लोळगे, श्री नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.श्रीकांत मांढरे, श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.शैलेश धोकटे व इतर उपस्थित होते.

शिंपी समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७०व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त संतश्रेष्ठ नामदेव ...
18/07/2020

शिंपी समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७०व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन!🙏🏻💐🚩
#जयनामदेव🙏

!! श्री संत शिरोमणी नामदेव महाराज !!Color pencil & oil pastel
17/07/2020

!! श्री संत शिरोमणी नामदेव महाराज !!
Color pencil & oil pastel

Address

Ahilyanagar
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saint Namdev Shimpi Samaj Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category