श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान
ट्रस्ट मढी
ता - पाथर्डी
जि - अहमदनगर
पिन - 414106

ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांची संजिवन
समाधी मढी येथे आहे. या ठिकाणास हिंदू धर्मातील
आद्यनाथ पिठ ही समजले जाते. अखिल भारतीय
भटक्या व निमभटक्या जाती जमातीचे कुलदैवत म्हणून
या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे.
या तीर्थक्षेत्रास "ब" वर्ग दर्जा प्राप्त असून
या ठिकाणी होळी ते गुढीपाडव्या पर्यंत
यात्रा महोत्सव असतो तसेच
रंगपंचमी हा नाथांचा समाधिदीन असल्यामुळे
त्या कालावधीत प्रतिवर्षी मोठ्या संख्येने
भाविक दर

्शनासाठी येत असतात. १५
दिवसांच्या यात्रेच्या कालावधीत
प्रतिवर्षी महाराष, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व
गुजरात या राज्यांतून साधारणपणे १२ ते १५ लाख भाविक
दर्शनासाठी येत असतात.

Address

मढी , ता/पाथर्डी , जि/अहमदनगर
Ahmednagar
414106

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share