आधारस्तंभ फौंडेशन

आधारस्तंभ फौंडेशन This organisation is formed to give a helping hand to all elements of the Society for their Education, Nutrition & Medication as well for the Environmental

आधारस्तंभ फांडेशन...पंख सामाजिक बांधिलकीचे...

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.माह...
02/09/2019

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!
-कुसुमाग्रज
खरोखर आज या लहानपणी च्या कवितेची आठवण होत आहे आज आपल्या महाराष्ट्रात या कवितेतील नदी सारखेच रुद्रावतार कृष्णा आणि वारणा नदीने घेतला आणि सर्व #सांगली_सातारा_कोल्हापूर जिल्हे पुराच्या पाण्यात वाहून गेले मागील आठवड्यात संपुर्ण #आधारस्तंभ_फौंडेशन टीम तेथे जाऊन आपल्या बांधवांना ीचा_हात म्हणून जीवनावश्यक वस्तू कपडे व इतर समान घेऊन गेलो आणि या बांधवांशी संवाद साधला त्यांची सध्याची स्थिती समजून घेतली यावेळेस आम्हाला #दुधगाव #मोरगाव #सांगली #कसबेडीग्रस #कोल्हापूर #शिरटी आणि अन्य छोटे छोटे वस्ती कसबे मिळाले अश्या लोकांना मदत कार्य करण्याची संधी या वर्षी पुन्हा मिळाली.

याचालू 2018-19 याद्वितीय वर्षी देखील नाताळ सणानिमित्तने  #आधारस्तंभ_फौंडेशन यांच्या वतीने ख्रिस्तवासी रेव्ह एस एस साळवी ...
15/12/2018

याचालू 2018-19 याद्वितीय वर्षी देखील नाताळ सणानिमित्तने #आधारस्तंभ_फौंडेशन यांच्या वतीने ख्रिस्तवासी रेव्ह एस एस साळवी यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत या अधिक सहभागी व्हा
तरी आपण सर्वांनी सहकार्य व प्रार्थनेत आठवण ठेवा आमच्या छोट्याश्या संस्थेला आपल्या प्रार्थना व सहकार्याची गरज आहे आपल्या शहरात कार्यक्रम घेण्यासाठी कॉल करा
मो 8485091162

आधारस्तंभ फौंडेशनमहाराष्ट्र राज्यकेरळ पूरग्रस्तांनसाठी मदत कार्य हाती घेतले आणि गेले दोन दिवसांपासून सर्व सहकारी दिवस आण...
21/08/2018

आधारस्तंभ फौंडेशन
महाराष्ट्र राज्य
केरळ पूरग्रस्तांनसाठी मदत कार्य हाती घेतले आणि गेले दोन दिवसांपासून सर्व सहकारी दिवस आणि रात्र काम करून मदत म्हणून 100 -150 kg तांदूळ 4-5 बिस्किट box आणि थोड्या प्रमाणात किराणा समान तसेच काही बॉक्स कपडे गोळा झाले आहे तरी आपल्याला या कार्यासाठी 3000 km चा प्रवास करावयाचा आहे आणि सोबत आपली टीम ही जाणार आहे या कार्याला आर्थिक मदतीची गरज आहे तरी शक्य होईल तशी मदत करावी ही विनंती

आधारस्तंभ फौंडेशन

नमस्कार मित्रांनो आज फार बर वाटलं ...फार दिवसांनी अस वाटलं की आहे अजून माणुसकी जिवंत आहे मानवात माणुसकी जिवंत आहे ..तेच ...
20/08/2018

नमस्कार मित्रांनो आज फार बर वाटलं ...
फार दिवसांनी अस वाटलं की आहे अजून माणुसकी जिवंत आहे मानवात माणुसकी जिवंत आहे ..तेच जपण्याचा काम आम्ही करत आहोत
सामाजिक कार्य करताना मागील काही काळात थोडं नैरास्य आलं होतं पण आज माझी झोपच उडाली काल रातरी मी केरळ पूरग्रस्तांना मदतीची हाक दिली आणि आश्चयाची गोष्ट आज काही तासातच इतका चांगला result आला की आज रविवारी सकाळी पासून मला नुसते कॉल चालू आहेत .कश्या प्रकारे मदत करत येईल सर विशेषतः मी आभार मानतो की #श्री_राजेंद्र_गायकवाड सर देवळाली प्रवरा
#उत्कर्षा_थोरात मॅडम शिर्डी
अकॅडमी राहुरी
ाहाता
राहाता
अहमदनगर
Vishwas Chakranarayan मालेगाव
Etc इतर ही फार आहेत एवढ्या सर्वांनी मदत समान व आर्थिक साहाय्याता केली या स्तव मी फौंडेशन च्या वतीने त्यांचे आभारी आहेे तसेच या सर्वांनी हे मदत गुप्त दान स्वरूपात दिले आहे तसेच अजून ही काही समान येत आहे वस्तू स्वरूपात किंवा फंड स्वरूपात आपली मदत तिथं जाणार आहे त्याचे तेथील छायाचित्र तुम्हाला पाठवण्यात येईल तरी अजून ही केरळ मदत करण्यास आपली गरज आहे तरी आपण मदत करावी ही विनंती आहे .

आधारस्तंभ फौंडेशन

19/08/2018

आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे . Need help urgently
नमस्कार , केरळ मधील आपल्या बांधवांना आपली गरज आहे , काही महत्त्वाचा गोष्टींची गरज आहे . आमच्या पर्यंत पोहचवा . पुढे आम्ही पोहचवू . आता पर्यंत ३५० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला आहे . २०००+ relief camp उभारले आहेत , पण काही emergency गोष्टींची गरज आहे ... वेळ कमी आहे पाच सहा दिवसात शक्य तेवढ्या जास्तीत जास्त वस्तु गोळा करायच्या आहेत , मी list पुढे देत आहे ....

1.धान्य
2.ब्लँकेटस
3.टाॅवेल
4.लुंगी
5.शर्ट
6.टुथ ब्रश आणि टुथ पेस्ट
7.वाॅशिंग पावडर
8.सॅनिटरी नॅपकीन
9.तांदुळ
10.मेनबत्ती
11.मीठ
12.दाल
13.चहा पावडर
14. बिस्कीट
15.साखर
16.स्लीपर
17.लहान मुलांचे कपडे
18.बेड शीट.

महत्त्वाच - वस्तु योग्य स्थितीत असाव्यात , काही जून्या वस्तु स्विकारण्यात येणार नाही . वस्तु पाठविण्याची शेवट ची दिनांक 25 अॉगस्ट 2018

पाठविण्याचा पत्ता ,
अहमदनगर
आधारस्तंभ फौंडेशन
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
मु पो कोल्हार बु तालुका राहाता
जिल्हा अहमदनगर

औरंगाबाद
आधारस्तंभ फौंडेशन
बेगमपूरा मकाई गेट , थत्ते हौद ,रूनवाल रेसिडेंसी, गंगा B फ्लॅट नंबर 4 औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद

आप संपर्क करु शकता
अतुल साळवी
84850 91162
विनोद भोसले
99702 93233
अभिजित साळवी
97301 82607
अरुण भोसले
88559 21685

आशिष बनसोडे
97305 83390
आधारस्तंभ फौंडेशन

ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा या वेळेस आपली एक छोटीशी मदत कोणाचे प्राण वाचवू शकते तसेच सढळ हाताने मदत करा

दोस्तों आप सभी हमारे इस मिशन से जुड़िए और भारतीय समाज बदलावं में एक बहुत बड़ा हिस्सा बनिये. आप आधारस्तंभ फौंडेशन से जुडन...
27/07/2018

दोस्तों आप सभी हमारे इस मिशन से जुड़िए और भारतीय समाज बदलावं में एक बहुत बड़ा हिस्सा बनिये. आप आधारस्तंभ फौंडेशन से जुडने के लिये नीचे दिये हुये लिंक के फॉर्म को भरिये

To chance to do something for the society and awaken your soul and feel great. The joy and satisfaction of bringing smile to the through our organization.

मागील दोन दिवसांपासून सर्व  #महाराष्ट्र मधील शेतकरी संपावर आहेत त्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव पाहीजेय...
18/07/2018

मागील दोन दिवसांपासून सर्व #महाराष्ट्र मधील शेतकरी संपावर आहेत त्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव पाहीजेय
सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की दुधाला हमीभाव द्या होय ठीक ही आहे त्यांची मागणी पण आमची विनंती आहे तुम्ही ते दूध सर्वसामान्य जनतेला नका देऊ पण मग ते बहुमूल्य दूध राजकारणी लोकांच्या नादी लागून रस्त्यावर फेकू तरी नका. ते गो माते कडून मिळालेलं अमृत आहे ते बहुमूल्य दूध फेकू नका त्याचे #दही #ताक #खवा #तूप बनवा पण कृपाकरून दूध फेकू नका नाही तर रस्त्याच्या कडेने फार गरीब लोक असतात तोड त्यांना खायला द्या ही विनम्र विनंती

आधारस्तंभ फौंडेशन #महाराष्ट्र_राज्य

02/07/2018

#युवा_संशोधक
महाराष्ट्राकी अहमदनगर जिल्हे के कोल्हार गाव के गरीब किसन के बेटे की कहाणी थ्री इंडियट फिल्म की कहाणी की तरच पुरे प्रतिकूल परिस्तिथी से लडकर खेती के पुरे काम को असान करनेके लिये एक औजार बनाया बीस से पचीस हजार मे ये औजार तयार होता हे
आधारस्तंभ फौंडेशन की पुरी टीम ने प्रतीक डोखे से जा कर बात की उसके औजार की जाणकारी ली ओर प्रतीक और उनके माता पिता को बढाई दि और आधारस्तंभ फौंडेशन की तरफ से उनका सत्कार किया ओर उनके काम को ओर प्रोसाहन दिया

प्रतीक डोखे जी को इस काम के लिये #आधारस्तंभ_फौंडेशन की ओर से शुभकामना ये

 #आधारस्तंभ_फौंडेशन की संवेदनशीलता, समाजहित सेवा और सद्कार्यों पर मेरे विचार... यह सम्पूर्ण आधारस्तंभ फौंडेशन टीम के उत्...
29/06/2018

#आधारस्तंभ_फौंडेशन की संवेदनशीलता, समाजहित सेवा और सद्कार्यों पर मेरे विचार... यह सम्पूर्ण आधारस्तंभ फौंडेशन टीम के उत्साहवर्धन के लिए है, जिसमे नेतृत्वकर्ता का उल्लेख प्रतीक मात्र है।
******************************************

वंचित बचपन को सहर्ष अपनाती हो
ऐसी दिव्य प्रेरणा कैसे पाती हो ..?
कोरे पट में मधुमय चित्र बना डाले जो।
अंजलि ! तुम वो दृष्टि कहाँ से लाती हो..?

जिनके सपने आंखों में ही मर जाते हैं।
जिनके हाथ उठाते बोझा, थक जाते हैं ।।
जिनकी हांथों की रेखायें, घिस मिट जाती ।
जिनकी मुट्ठी से किस्मत भी उड़ उड़ जाती।।
उन कलियों को तुम कैसे महकाती हो..?
अंजलि ! तुम वो दृष्टि कहाँ से लाती हो..?

हाथ तुम्हारे वंचित बचपन महकायेंगे ।
मलिन बस्तियों को भी स्वर्ग बनाएंगे ।।
आशाओं का सूरज वहां उजाला देगा ।
जिस आंगन में कदम तुम्हारे जाएंगे ।।
पारस बन लोहे को, कैसे स्वर्ण बनाती हो..?
*अंजलि ! तुम वो दृष्टि कहाँ से लाती हो..?*

बेरंग चेहरों में तुम जीवन के रंग भरती हो।
अनगढ़ पत्थर काट छांट नित गढ़ती हो ।।
जाने कितनी माँओं का आशीष समेटे ।
किस किस के कैसे कैसे दुःख हरती हो ।
नित विशाल संकल्प लिए ही जाती हो ।
अंजलि ! तुम वो दृष्टि कहाँ से लाती हो..?

आधारस्तंभ फौंडेशन महाराष्ट्र राज्य
पंख सामाजिक बांधिलकीचे...
( जण सेवा हीच ईश्वर सेवा संकल्प )
मो 8485091162
99702 93233
आप भी इसकार्य मे शामिल हो जावो और इसकार्य मे सहाय्यता करो

Address

St Martin Church Compound A/p Kolhar Bk
Ahmednagar
413710

Telephone

+91 84850 91162

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आधारस्तंभ फौंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to आधारस्तंभ फौंडेशन:

Share