Marathi - Sant Shri Asharamji Bapu

Marathi - Sant Shri Asharamji Bapu This is Official Page of "Sant Shri Asharamji Bapu" in Marathi language

26/08/2026

रक्षाबंधनाच्या दिवशी हे एक काम जरूर करा!

रक्षाबंधन : 28 ऑगस्टश्रावणी पौर्णिमेला धारण केलेले रक्षासूत्र संपूर्ण रोग तसेच अशुभ कार्यांचा विनाश करणारे आहे. वर्षातून...
26/08/2026

रक्षाबंधन : 28 ऑगस्ट
श्रावणी पौर्णिमेला धारण केलेले रक्षासूत्र संपूर्ण रोग तसेच अशुभ कार्यांचा विनाश करणारे आहे. वर्षातून एकदा हे धारण केल्याने मनुष्य वर्षभर सुरक्षित राहतो. -भविष्य पुराण




26/08/2026



नारळी पौर्णिमा : 28 ऑगस्टसमुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे लोक 'जलानां सागरो राजा...' सर्व जलाशयांमध्ये सागर हा राजा आहे....
26/08/2026

नारळी पौर्णिमा : 28 ऑगस्ट
समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे लोक 'जलानां सागरो राजा...' सर्व जलाशयांमध्ये सागर हा राजा आहे... या भावाने त्याला नारळ अर्पण करतात की 'जर वादळ-पाऊस आला तर आमच्या देहाचा बळी जाऊ नये म्हणून आम्ही आपल्याला हा बळी अर्पण करत आहोत.' हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाही उत्सव आहे.




जेव्हा भगवद्‌गीतेचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा सर्व भटकंती संपवणारी दिशा मिळते, ब्रह्मज्ञान मिळवण्याची युक्ती सापडते आणि...
26/08/2026

जेव्हा भगवद्‌गीतेचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा सर्व भटकंती संपवणारी दिशा मिळते, ब्रह्मज्ञान मिळवण्याची युक्ती सापडते आणि तीच युक्ती मुक्तीचे मंगलमय द्वार उघडते.





sanatandharma

हयग्रीव जयंती : 27 ऑगस्ट स्मरणशक्ती तीव्र करायची असेल तर भगवान हयग्रीवांचा (विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक अवतार) एक मंत्...
25/08/2026

हयग्रीव जयंती : 27 ऑगस्ट
स्मरणशक्ती तीव्र करायची असेल तर भगवान हयग्रीवांचा (विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक अवतार) एक मंत्र आहे. रोज एक माळ जपावी. कितीही मतिमंद असो, ज्याच्या लक्षात राहत नसेल, त्याची स्मरणशक्ती वाढेल. तो मंत्र असा आहे - ॐ ऐं ह्रीं ह्रौं हयग्रीवाय नमः । यासोबत स्मरणशक्ती वाढवणारे शंखपुष्पी, वेखंड, ब्राह्मी, सुंठ, शतावरी, गुळवेल या गोष्टींचे मिश्रण तयार करून गोळी बनवा. एक गोळी 44 दिवसांपर्यंत रोज खा. ती व्यक्ती बुद्धिमान बनेल.




संतांच्या युक्त्या फार निराळ्या असतात. कधी, कोणावर आणि कोणत्या रूपात त्यांची दया-कृपा होईल, हे सांगणे कठीण आहे.     sana...
25/08/2026

संतांच्या युक्त्या फार निराळ्या असतात. कधी, कोणावर आणि कोणत्या रूपात त्यांची दया-कृपा होईल, हे सांगणे कठीण आहे.





sanatandharma

25/08/2026

कर्जमुक्तीचा अचूक शिवमंत्र उपाय
२५ ऑगस्टला करा


प्रेत बाधा व वाईट नजरेपासून मुक्तीचा उपायआपली स्वतःची गाय नसेल तर शेजाऱ्यांची गाय आणून घराभोवती फिरवा. अनुभवी संत आणि जा...
24/08/2026

प्रेत बाधा व वाईट नजरेपासून मुक्तीचा उपाय
आपली स्वतःची गाय नसेल तर शेजाऱ्यांची गाय आणून घराभोवती फिरवा. अनुभवी संत आणि जाणकार सांगतात की भूत-प्रेत, डाकिणी-शाकिणी, पिशाच आणि कोणाचीही वाईट नजर - सर्व काही केवळ गाईच्या चरणधुळीने नष्ट होते.




Address

Sant Shri Asharamji Ashram, Motera, Sabarmati
Ahmedabad
380005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi - Sant Shri Asharamji Bapu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Marathi - Sant Shri Asharamji Bapu:

Shortcuts

Share