27/12/2017
*दारू कशी सुटत नाही बघूच!!!*
प्रेमाला उपमा नाही अन *दारूला औषध नाही* असं म्हणतात, ते अगदी खर आहे.
म्हणुनच तर प्रसिद्ध व्यापारी *सुनील शहा* यांनी जैन समाज्याचे असून देखील सन २००७ साली त्यांनी स्वमालकीच्या *माशाळ* (तालुका अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा) येथील दोन एकर शेतजमिनीवर *महाशनैश्वर महाराजांची* स्थापना *सुनील शहा* यांनी केली. मंदिराच्या स्थापनेपासून त्यांनी या भव्य जागेवर विना औषधोपचार *व्यसनमुक्ती केंद्र* सुरू केले आहे.
*शनीपीडा* आणि सभोवतालचे वातावरण या मुळेच *दारूचे* व्यसन जडते. त्यापासून मुक्तीसाठी शनिवारी सकाळी ११वाजता *महाआरती, महापूजेसाठी* हजेरी लावणे गरजेचे असते. त्यानंतर *दारू* ह्या विषयावर तसेच *शनी महात्म्यावर सुनील शहा* अत्यंत उद्बोधक असे प्रवचन होते. त्यामुळे कितीही *अट्टल दारुडा* असो, त्याचे व्यसन हमखास सुटते.
त्यासाठी कोणत्याही *फी आकारली जात नाही.*
अश्या प्रकारे गेल्या दहा वर्षात संपूर्ण *महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश* या राज्यांमधील सुमारे *३६ हजार रुग्णांची दारू कायमची सुटली आहे.*
या भक्ती अन प्रबोधनपर चमत्कारामुळे सर्वजण आज *सुनील शहा* यांना खूप मानतात. *माशाळ* अर्थात *महाशिवालय* येथील या *महाशनैश्वर मंदिराची* कीर्ती सर्वदूर पसरली आहे. विशेष म्हणजे हे *व्यसनमुक्ती केंद्र* संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध होत आहे!!
*पत्ता* - *श्री. महाशनैश्वर मंदीर,*
मु. पो. - माशाळ,
जिल्हा - गुलबर्गा.
(अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून
१८ कि.मी अंतरावर)
*वेळ* - *सकाळी ११* वाजता
*फक्त शनिवारी*
*कृपया* - हा मेसेज जास्तीत जास्त गरजूंना सर्वत्र शेअर करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shani Temple Mashal
Kalaburagi, Karnataka 585217
https://goo.gl/maps/2cEQ4RJUfmE2