श्री हनुमान मंदिर अडयाळ

  • Home
  • India
  • Adyal
  • श्री हनुमान मंदिर अडयाळ

श्री हनुमान मंदिर अडयाळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री हनुमान मंदिर अडयाळ, Religious organisation, Adyal.

🚩 श्री हनुमान मंदिर, अड्याळ (अधिकृत)

🙏 मंदिरातील दर्शन, आरती, हनुमान चालीसा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे पेज Follow करा.

📍 अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा, महाराष्ट्र

🔔 Page Follow | Like | Share करा

॥ जय श्रीराम ।

29/08/2026

🚩🙏 जय श्री राम | जय बजरंगबली 🙏🚩

💐 हनुमान मंदिर अड्याळ इथे हनुमान चालीसा पठणाचा १४७ वा सप्ताह आनंदाने साजरा करण्यात आला. 💐

📿 या पवित्र प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने हनुमान चालीसा पठण केले.

🙏 संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि प्रभू श्री हनुमंताच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

🚩 श्री हनुमंताची कृपा सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना! 🙏

🚩 जय श्री राम!
🚩 जय हनुमान! 🚩

#हनुमानचालीसा #१४७वासप्ताह #हनुमानमंदिर #अड्याळ #जयश्रीराम #जयहनुमान #बजरंगबली #भक्ती #श्रीहनुमानमंदिर जय श्री राम Atul Mulkalwar Shree Somnath Temple

27/08/2026

||श्रीकृष्ण कहते है | अपमान का बदला...?
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
जय श्री राम श्री हनुमान मंदिर अडयाळ

23/08/2026

🙏🚩सच्चे मनसे लाईक फॉलो शेअर करके देखो आपकी इच्छा हनुमान जी पुरी करेंगे 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

22/08/2026

🚩 जय श्री राम | जय बजरंगबली 🚩

🙏 हनुमान मंदिर अदयाळ येथे हनुमान चालीसा पठणाचा 146 वा सप्ताह आनंदाने साजरा करण्यात आला 💐

भक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि प्रभू हनुमानाची कृपा सर्वांनी अनुभवली.

हनुमान चालीसा पठणामुळे मन:शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

या पवित्र सप्ताहात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार. 🙏

आगामी काळातही अशाच भक्तिमय कार्यक्रमात सहभागी होऊन प्रभू हनुमानाची सेवा करूया.

🚩 श्री हनुमान मंदिर अड्याळ
🙏 दर्शन | आरती | हनुमान चालीसा | उत्सव
📍 अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा
🔔 Follow करा आणि मंदिराशी जोडलेले रहा.
॥ जय बजरंगबली ॥ 🚩
🚩 बोलिए – जय श्री राम!
🚩 जय हनुमान!

#जयश्रीराम #जयहनुमान #हनुमानचालीसा #बजरंगबली #हनुमानमंदिर #अड्याळ

🙏🙏🚩 *जय श्री राम*🚩🙏🙏 *उदया दिनांक 22/08/2026 शनिवारला श्री.हनुमान मंदिर अड्याळ येथे सकाळी 7:15 वाजता हनुमान चालीसा पाठणा...
21/08/2026

🙏🙏🚩 *जय श्री राम*🚩🙏🙏
*उदया दिनांक 22/08/2026 शनिवारला श्री.हनुमान मंदिर अड्याळ येथे सकाळी 7:15 वाजता हनुमान चालीसा पाठणाच 146 वा सप्ताह आहे. तरी गावातील जास्तीत जास्त संख्येने या हनुमान चालीसा पठनाला उपस्थित राहावे हीच विनंती*.
*संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे
हनुमंत बल बीरा*

*आपले विनीत*
*बजरंग दल अड्याळ प्रखंड*
🙏🙏🚩 *जय श्री राम* 🚩🙏🙏

Address

Adyal
441903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री हनुमान मंदिर अडयाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share