Naam Yog & Satsang Society - NYASS Inc.

Naam Yog & Satsang Society - NYASS Inc. Connecting you to you! This society is setup in the interest of promoting harmony, growth and peace in the world.

31/12/2020
29/12/2020

सर्व नामधारक बंधू-भगिनींना *श्री दत्त जयंतीच्या* हार्दिक शुभेच्छा! 💐

आज सकाळी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे श्री दत्त महाराजांच्या पूजेचा आणि आरतीचा सोहळा पार पडला.

न्यास परिवारातील श्री. मोहन व सौ. वीणा फळणीकर, आणि श्री. श्रीकांत व सौ. वीणा देशपांडे यांनी अत्यंत प्रेमाने पूजा व आरती संपन्न करून आपल्या सर्वांसाठी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. त्यासाठी या मंडळींचे विशेष आभार. 👏

चला तर मंडळी, आपण सर्वजण या व्हिडिओद्वारे सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे साजऱ्या झालेल्या श्री दत्त महाराजांच्या पूजेचा व आरतीचा आनंद घेऊ या.

धन्यवाद!

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! 👣💐🙏🌹

Address

Miranda, NSW

Telephone

+61407415571

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naam Yog & Satsang Society - NYASS Inc. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share