Namo Guruji

Namo Guruji We are dedicated to providing experienced and knowledgeable Gurujis to guide you through every ceremony with devotion and precision.

29/03/2026

"अतिरुद्र स्वाहाकार आणि रुद्राभिषेक यांसारख्या पवित्र विधींनी जीवनातील अडथळे दूर होतात, मनःशांती लाभते आणि ईश्वरी कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या विधींमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा वास राहतो, ज्यामुळे आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. अशाच प्रकारच्या सर्व धार्मिक पूजा विधींसाठी आणि आपल्या जीवनात मंगलमय ऊर्जा आणण्यासाठी, आजच 'नमो गुरुजी' शी संपर्क साधा किंवा आमच्या वेबसाइटला भेट द्या. आम्हाला सेवा देण्याची संधी द्या आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा!"

#धार्मिकपूजा रुद्राभिषेक Rudrabhishek अतिरुद्रस्वाहाकार AtiRudraSwahakar मंत्रजागर MantraJagar संस्कृती IndianCulture परंपरा Tradition शुभलाभ SpiritualBenefits शांतियज्ञ PeaceRituals होम_हवन HomaHavan हिंदुधर्म Hinduism अध्यात्म Spirituality ईश्वरकृपा DivineBlessings पुण्यप्राप्ती Merit गृहशांती GrahShanti वास्तुशांती VastuShanti पूजाऑनलाइन OnlinePooja गुरुजीसेवा GurujiServices

🙏 || आपल्या घरी, मंगलदायी वातावरण! || 🙏तुमच्या घरी मंगल कार्य आहे? किंवा एखादी पूजा करायची आहे?आता योग्य गुरुजी शोधण्याच...
28/10/2025

🙏 || आपल्या घरी, मंगलदायी वातावरण! || 🙏
तुमच्या घरी मंगल कार्य आहे? किंवा एखादी पूजा करायची आहे?
आता योग्य गुरुजी शोधण्याची चिंता सोडा!
"नमो गुरुजी" यांच्या माध्यमातून आता भारतात किंवा भारताबाहेर कुठेही, ऑनलाईन किंवा ऑफलाईन सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने करा.
आमच्या सेवा:
• सत्यनारायण पूजा
• वास्तुशांती व गृहप्रवेश
• विवाह, वाढदिवस पूजा
• नवग्रह शांती आणि हवन
• आणि इतर सर्व धार्मिक कार्य!
अधिक माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.
चला, परंपरा जपूया आणि जीवन मंगलमय करूया!
✨ आता लगेच फॉलो करा! ✨

190 Followers, 20 Following, 93 Posts - See Instagram photos and videos from Namo Guruji ()

श्री दत्तात्रय दैवत अनेकांसाठी गुरू आहेत. त्यांची उपासना केल्याने आर्थिक अडचणी, अनारोग्य, तणाव, आणि नकारात्मकता यांसारख्...
26/09/2025

श्री दत्तात्रय दैवत अनेकांसाठी गुरू आहेत. त्यांची उपासना केल्याने आर्थिक अडचणी, अनारोग्य, तणाव, आणि नकारात्मकता यांसारख्या समस्यांवर मात करण्याची शक्ती मिळते.
ज्यांना २१ दिवसांचे विशेष अनुष्ठान करायचे आहे, त्यांच्यासाठी सविस्तर पद्धत आमच्या website वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी bio मधील लिंक ला भेट द्या.

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव आपण सगळेच भक्तिभावाने साजरा करतो. याच दिवसात सत्यनारायण पूजा ही केली जाते. भारतात आणि दुबई ...
19/08/2025

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव आपण सगळेच भक्तिभावाने साजरा करतो. याच दिवसात सत्यनारायण पूजा ही केली जाते. भारतात आणि दुबई मध्ये नमो गुरुजींचे गुरुजी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. गुरुजी निश्चित करण्यासाठी आजच संपर्क साधा.

Book guruji / panditji for Satyanarayan pooja vidhi

तुमच्या गणेशोत्सवासाठी गुरुजींची चिंता सोडा, 'नमो गुरुजीं'ना आताच संपर्क साधा!गणेश चतुर्थीचा सण जवळ आला की, प्रत्येकाच्य...
14/08/2025

तुमच्या गणेशोत्सवासाठी गुरुजींची चिंता सोडा, 'नमो गुरुजीं'ना आताच संपर्क साधा!
गणेश चतुर्थीचा सण जवळ आला की, प्रत्येकाच्या मनात गणेशाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. पण त्याचबरोबर एक धाकधूकही असते, ती म्हणजे पूजेसाठी गुरुजी वेळेवर मिळतील की नाही याची. ऐनवेळी गुरुजी येतील का? आपली पूजा व्यवस्थित आणि मनोभावे पार पडेल का? अशा अनेक शंकांनी मन घेरले जाते.
या सर्व चिंतांवर 'नमो गुरुजी' घेऊन आले आहेत एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय - ऑनलाइन गणेश पूजा.
आता तुम्हाला गुरुजी शोधण्यासाठी वणवण करायची गरज नाही. घरबसल्या, तुमच्या सोयीनुसार पूजेची वेळ निश्चित करता येणार आहे. 'नमो गुरुजीं'चे अनुभवी आणि वेदशास्त्रसंपन्न गुरुजी तुमच्या घरी प्रत्यक्ष न येता, ऑनलाइन माध्यमातून तुमच्या गणेशाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा संपन्न करतील.
अजूनही आपल्याला गुरुजी मिळाले नसतील तर खाली दिलेल्या नंबर वर आजच संपर्क साधा आणि आपल्या पूजे साठी गुरुजी आणि वेळ दोन्ही बुक करा..

वेळ :- 7 ते 8:30
9 ते 10:30

🌐www.namoguruji.com
📱7208713219

Celebrate Ganesh Chaturthi in Dubai with authentic Indian traditions! From mantra chanting to Vedic rituals and sankalp,...
09/08/2025

Celebrate Ganesh Chaturthi in Dubai with authentic Indian traditions!

From mantra chanting to Vedic rituals and sankalp, let Namo Guruji bring the complete Ganpati Puja experience to your home along with all puja samagri.

📍 Now in Dubai | Special Offer – 700 AED → 600 AED
📞 Book your experienced panditji today: +91 72087 13219

🔔 श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील खास पूजाविधींसाठी नमो गुरुजींना आजच संपर्क करा! 🔔🕉️ गणपती स्थापना, सत्यनारायण पूजन, लघुर...
01/08/2025

🔔 श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील खास पूजाविधींसाठी नमो गुरुजींना आजच संपर्क करा! 🔔

🕉️ गणपती स्थापना, सत्यनारायण पूजन, लघुरुद्र अभिषेक या खास धार्मिक विधींसाठी शास्त्रोक्त पद्धतीने सेवा देणारे नमो गुरुजी आता आपल्या सेवेत – भारत व विदेशातही उपलब्ध!

🌍 आमच्या सेवा पोहोचल्या आहेत – भारत, दुबई, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांत!

🙏 नमो गुरुजी यांच्यामार्फत मिळवा:
🔸 गणेश स्थापना विधी
🔸 सत्यनारायण महापूजन
🔸 लघुरुद्र अभिषेक
🔸 वास्तुशांती, गृहप्रवेश, विवाह, मुंज, श्राद्ध इत्यादी पूजाविधी
🔸 व्रत, यज्ञ आणि विशेष धार्मिक समारंभ
🔸 ज्योतिष शास्त्रावर आधारित मार्गदर्शन

🪔 विशेष सूचना:
आजच बुक करा येणारे पारंपरिक, खास महाराष्ट्रीयन गुरुजी – जे आपल्या धार्मिक पूजा विधींना देतील शुद्धता आणि पूर्णतेचा स्पर्श!

📿 शुद्धता, शास्त्र, संस्कृती यांचा संगम म्हणजेच – नमो गुरुजी!

🌐 अधिक माहितीसाठी व सेवा बुकिंगसाठी भेट द्या:
📱7208713219
👉 www.namoguruji.com
💻 आता बुक करा अधिक सुलभ आणि आधुनिक पद्धतीने – आपल्या पूजाविधींसाठी आजच गुरुजी निवडा!

"सर्वसिद्ध्यर्थं पूजनम्"
https://www.instagram.com/reel/DMMO77HK6u_/?igsh=MWlndWN1N3NybGxpeg==

26/07/2025
16/07/2025

🇦🇪 दुबई मध्ये असणाऱ्या सर्व मराठी माणसांची पौरोहित्य करण्यासाठी गुरुजी शोधण्याची चिंता आता मिटली आहे. नमो गुरुजी तर्फे श्रावण महिन्यातील सर्व धार्मिक विधींसाठी गुरुजी प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहेत.

🇦🇪

Address

Dubai
Dubai

Telephone

+917208713219

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namo Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Namo Guruji:

Share