जयहिंन्दचा राजा - वरळी कोळीवाडा

  • Home
  • जयहिंन्दचा राजा - वरळी कोळीवाडा

जयहिंन्दचा राजा - वरळी कोळीवाडा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जयहिंन्दचा राजा - वरळी कोळीवाडा, Religious organisation, 129/D JAYHIND NAGAR WELFARE SOCIETY NAVNEET CHOWK, .

जयहिंदचा राजा - वरळी कोळीवाडा 2k20🙏
23/08/2020

जयहिंदचा राजा - वरळी कोळीवाडा 2k20🙏

आजपासून सुरू होणा-या माघी गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला गणपती...
31/01/2017

आजपासून सुरू होणा-या माघी गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

॥गणपती बाप्पा मोरया॥

कधी येणार गणपती बाप्पा................. ..
08/07/2016

कधी येणार गणपती बाप्पा................. ..

॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥
03/07/2016

॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

!! हिंदू संस्कृती आपली !!!! हिंदुत्व आपला मान !!!! सिमोल्लंघन करून वाढवू !!!! गुढीपाडव्याची शान…!!चैत्र शु.१ प्रतिपदा, श...
08/04/2016

!! हिंदू संस्कृती आपली !!
!! हिंदुत्व आपला मान !!
!! सिमोल्लंघन करून वाढवू !!
!! गुढीपाडव्याची शान…!!
चैत्र शु.१ प्रतिपदा, शके, १९३८ प्रारंभ युगाब्ध ५११७ प्रारंभ, 'हिंदू नववर्ष' अर्थात 'गुढी पाडवा'

🚩हिंदू नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा....💐

गणपती बाप्पा मोरया
05/04/2016

गणपती बाप्पा मोरया

आज फार मोठा ऐतिहासिक दिवस आहे मंडळी ..आजच्याच दिवशी तो पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कस...
26/12/2015

आज फार मोठा ऐतिहासिक दिवस आहे मंडळी ..

आजच्याच दिवशी तो पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.
६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कसे असतील?
काय माणसे असतील ती ?
काय ती मंतरलेली रात्र असेल ?
खरंच! शब्दानाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात...
पन्हाळ गडाहून अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत यायचे तेही आडवाटेने.
अंतर सहज ४०-५० कि.मी. असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे ३०० विरुध्द ६ हजार....
कसा मेळ बसायचा?
लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की....
आपण कापले जाणार , मरणार. पण तरीही लढणार ....
कसली माणसे होती ती..
या असल्या नरवीरांच्या मुळे मंडळी आज आपण ''मराठा '' म्हणवून घेत आहोत.
६ तास अखंड झुंज द्यायची...
त्या आधी रात्रभर धावायचे ....
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते विचार करता करता...

" तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
" प्रत्यक्ष यमदेव त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता...
" त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे या महाराष्ट्राच्यामातीने जन्माला घातली ....

" मंडळी हे स्वराज्य सुखाने नाही मिळाले .. हजारो प्राणांचे बलिदान आहे यामागे.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा ||

* अभिमानाने शेयर करा.....
* आपला इतिहास हाच महाराष्ट्राचा खरा दागिना आहे !!

||  वंशोपदेशनम्  ||       आपल्याच एका भक्तांनी लिहिलेले हे पुस्तक
11/12/2015

|| वंशोपदेशनम् ||

आपल्याच एका भक्तांनी लिहिलेले हे पुस्तक

Official Logo - जयहिंदचा राजा
18/11/2015

Official Logo - जयहिंदचा राजा

! जयहिंदच्या राजाचे !      हे विलोभनीय रूप
19/10/2015

! जयहिंदच्या राजाचे !
हे विलोभनीय रूप

13/10/2015

Address

129/D JAYHIND NAGAR WELFARE SOCIETY NAVNEET CHOWK

400030

Telephone

9773030133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयहिंन्दचा राजा - वरळी कोळीवाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share