Shree Swami Samrtha Seva kandra nilanga, latur

  • Home
  • Shree Swami Samrtha Seva kandra nilanga, latur

Shree Swami Samrtha Seva kandra nilanga, latur Shre Swami Samrtha Kendra
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र नाशिक, दींडोरी प्रणीत.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र निलंगा, आजच्या आरतीचे यजमान आदरणीय छोटू भैया यांच्या हस्ते करण्यात आली.
02/11/2025

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र निलंगा, आजच्या आरतीचे यजमान आदरणीय छोटू भैया यांच्या हस्ते करण्यात आली.

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज खूप दिवसांनी हा फोटो मला सापडला 2019  या वर...
19/01/2025

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज खूप दिवसांनी हा फोटो मला सापडला 2019 या वर्षी नित्यसेवा करत असताना कालांतराने सिमेंटच्या भिंतीवरती महाराजांचा फोटो उमटला श्री स्वामी समर्थ.
महाराज मुद्रेमध्ये बसतात त्या आकाराचा छायाचित्र.
हेच ती प्रचिती हम गया नही जिंदा है.

श्री स्वामी समर्थ केंद्राची जाऊन नगर, निलंगा. येथील श्रीपाद श्रीवल्लभ जयंती निमित्त सिद्धमंगल स्तोत्राचे पठण व पूजन.
11/01/2025

श्री स्वामी समर्थ केंद्राची जाऊन नगर, निलंगा. येथील श्रीपाद श्रीवल्लभ जयंती निमित्त सिद्धमंगल स्तोत्राचे पठण व पूजन.

लातूर येथील सदानंद मठ श्री गुरु पादुका
11/01/2025

लातूर येथील सदानंद मठ श्री गुरु पादुका

एका महान पुरुषाशी उद्या जयंती आहे. स्वामी विवेकानंद
11/01/2025

एका महान पुरुषाशी उद्या जयंती आहे. स्वामी विवेकानंद

03/10/2024
आज १४/०९/२४ रोजी आ. नितीन भाऊ यांच्या हस्ते सरस्वती पूजन व बालसंस्कार मार्गदर्शन प्राप्त झाले. निलंगा तालुक्यातील सर्व स...
14/09/2024

आज १४/०९/२४ रोजी आ. नितीन भाऊ यांच्या हस्ते सरस्वती पूजन व बालसंस्कार मार्गदर्शन प्राप्त झाले.
निलंगा तालुक्यातील सर्व सेवेकर्या चा सरस्वती पूजन मध्ये सहभाग नोंदवला.
श्री स्वामी समर्थ............ जिजाऊ नगर केन्द्र निलंगा

निलंगा सेवा केंद्रात सप्ताल्या प्रारंभ
01/05/2024

निलंगा सेवा केंद्रात सप्ताल्या प्रारंभ

Address

Bidar Road, Nilanga

413521

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samrtha Seva kandra nilanga, latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share