Shri Panchmukhi Hanuman Seva Sanstha

  • Home
  • Shri Panchmukhi Hanuman Seva Sanstha

Shri Panchmukhi Hanuman Seva Sanstha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Panchmukhi Hanuman Seva Sanstha, Religious organisation, sanjay gandhi ngr central railway compound gate 335 sir Jj Road, .

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤️
10/10/2025

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤️

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..तुज विण शंभु मज कोण तारी…
30/08/2025

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…

26/08/2025

श्री पंचमुखी हनुमान सेवा संस्था गणेश उत्सव मंडळ 2025

पंचमुखी हनुमान मंदिर, संजय गांधी नगर, सेंट्रल रेल्वे कंपाऊंड, जे. जे. येथे स्थानिक  #खासदारनिधी तून समाज मंदिर बांधण्याच...
23/03/2025

पंचमुखी हनुमान मंदिर, संजय गांधी नगर, सेंट्रल रेल्वे कंपाऊंड, जे. जे. येथे स्थानिक #खासदारनिधी तून समाज मंदिर बांधण्याच्या विकासकामाचा शुभारंभ संपन्न!!
या समयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक आजी - माजी पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक आणि नागरिक सहउपस्थित होते.
#दक्षिणमुंबई #आपलामाणूस

*     आग्रहाचे आमंत्रण*                    *||श्री गणेशाय नमः||*आपणास कळविण्यात आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही ...
08/09/2024

* आग्रहाचे आमंत्रण*
*||श्री गणेशाय नमः||*

आपणास कळविण्यात आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही मंगळवार दि.
07/09/2024 रोजी आमच्या मंडळाने दहा दिवसांसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या *श्री गणपती बाप्पांचे* आगमन झाले आहे.
*तरी आपण सर्वांनी सहकुटुंब व मित्र परिवार दर्शनास यावे ही नम्र विनंत
*निमंत्रक*
श्री पंचमुखी हनुमान सेवा संस्था उत्सव मंडळ
संजय गांधी नगर सेंटर रेल्वे कंपाउंड गेट नंबर 335 मुंबई भायखळा मुंबई 400008

माघी श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.**तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होवो आणि निरोगी आयुष्य लाभो हिच...
13/02/2024

माघी श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
*तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होवो आणि निरोगी आयुष्य लाभो हिचं गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.*
*गणपती बाप्पा मोरया*
*बाप्पा माझ्या जिवाभावा च्या माणसांना उदंड आयुष्य दे,*
*तुझे लक्ष त्यांच्यावर सदैव राहु दे,*
*त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.*
*हीच तुझ्या चरणी प्रार्थना.*
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत..
तुम्हाला सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना... माघी श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा*

श्री पंचमुखी हनुमान सेवा संस्था उत्सव मंडळ
28/09/2023

श्री पंचमुखी हनुमान सेवा संस्था उत्सव मंडळ

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,सौख्यकारी दुःखहारी ...
05/04/2023

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..तुज विण शंभु मज कोण तारी…हर हर महादेवमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
18/02/2023

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Sanjay Gandhi Ngr Central Railway Compound Gate 335 Sir Jj Road

400008

Telephone

9029822013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Panchmukhi Hanuman Seva Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your place of worship to be the top-listed Place Of Worship?

Share