19/12/2025
श्री दत्त मंदिर महानुभाव मठ येवला वर्धापन दिनानिमित्त आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री व्याख्यान मार्तंड कथाकार श्री कळमकर बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली महानुभाव मठ येवला या मठाचे द्वितीय वार्षिक उत्सव संपन्न झाला पंचावतार व धर्मसभा संपन्न झाली