05/08/2026
||श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||
आज आषाढ कृष्ण पक्ष ७
सप्तमी
शके १९४८ बुधवार दि. ०६ / ऑगस्ट / २०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन
श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हिच भगवती चरणी प्रार्थना.