05/05/2026
🌺 !! श्री गणेशाय नमः !! 🌺
आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी अत्यंत शुभ अशी 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' आहे. या शुभ दिनी गणपती बाप्पा आपल्या सर्व संकटांचे निवारण करो, हीच प्रार्थना!
📍 आजचे विशेष तपशील:
दिनांक: ५ मे २०२६ (मंगळवार)
तिथी: वैशाख कृष्ण चतुर्थी
वर्ष: शके १९४८, 'परावभ' संवत्सर
चंद्रोदय वेळ (ठाणे आणि मुंबई): रात्री १०:२१ वाजता
बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. गणपती बाप्पा मोरया! 🚩